शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमधून येत असतील 'असे' आवाज तर करू नका दुर्लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 12:54 IST

Health : या आवाजांच्या मागे आरोग्यासंबंधी काही संकेत जाणून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून वेळीच तुम्ही डॉक्टरांना संपर्क करू शकाल.

Health : तुम्ही कधी ना कधी तुमच्या शरीरातून येणारे वेगवेगळे आवाज ऐकले असतीलच. जसे की, घोरणे, पोटात गुडगुड होणे, मोठ्या श्वासांचा आवाज आणि जॉइंट्समध्ये येणारे आवाज. सामान्यपणे सगळेच या आवाजांकडे दुर्लक्ष करतात. पण अनेकदा हे आवाज काही गंभीर आवाजांचे संकेतही असू शकतात. अशात या आवाजांच्या मागे आरोग्यासंबंधी काही संकेत जाणून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून वेळीच तुम्ही डॉक्टरांना संपर्क करू शकाल.

कानात झिणझिण्या येणे

फंगल इन्फेक्शन झाले असेल तर कानात आवाज येऊ लागतात. या आजाराला टिनिटस असं म्हटलं जातं. ज्यामुळे कानात आवाज येऊ लागतात.

घोरणे

लठ्ठपणा आणि घशातील मेम्ब्रेनमध्ये अडथळा येत असल्याने तुम्ही घोरता. याने स्लीप एप्निया, डायबिटीस आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

जॉइंट्सचा आवाज येणे

जॉइंट्समधे असलेली हवा आणि लिक्विडमुळे अनेकदा जॉइंट्समध्ये आवाज येतात. पण असं संधीवात आणि ऑर्थरायटिसमुळेही होऊ शकतं. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका.

पोटात गुडगुड होणे

पचनक्रिया होत असताना पोटातून अनेकदा असा आवाज येतो. पण जर गुडगुड आवाज येण्यासोबतच पोट फूगत असेल आणि दुखत असेल तर ही लिव्हरची समस्या असू शकते. 

श्वास घेताना शिटी वाजणे

फुप्फुसांमध्ये इन्फेक्शन आणि अ‍ॅलर्जीमुळे श्वास घेताना शिटीसारखा आवाज येतो. पण नेहमी असा आवाज येत असेल तर तुम्हाला अस्थमा असू शकतो. त्यामुळे वेळीच यावर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ढेकर

पोटातील गॅस बाहेर येण्यासाठी ढेकर येते. पण जर ढेकरसोबतच जळजळ होत असेल तर तुम्हाला गॅस्ट्रिकची समस्या होऊ शकते. 

झोपताना हृदयाचे ठोके ऐकू येणे

झोपण्याआधी जास्त कॉफी सेवन केल्याने किंवा जास्त अल्कोहोलचं सेवन केल्याने हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते. असं एग्जायटीमुळे होतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य