शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नाश्त्याला चुकूनही खाऊ नका ब्रेड-जॅमसह हे 4 पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 16:53 IST

सकाळच्या नाश्त्यामुळे आपल्याला दिवसभरासाठी ऊर्जा मिळते. पण नाश्ता कशाचा करायचा आणि कशाचा नाही याची काळजी घ्यावी लागते. त्या खालीलप्रमाणे सांगता येतील.

कोणत्याही पदार्थांचं सेवन करताना काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्वाचे असते. खासकरुन सकाळचा नाश्ता. सकाळच्या नाश्त्याला एक वेगळंच महत्व आहे. सकाळच्या नाश्त्यामुळे आपल्याला दिवसभरासाठी ऊर्जा मिळते. पण नाश्ता कशाचा करायचा आणि कशाचा नाही याची काळजी घ्यावी लागते. त्या खालीलप्रमाणे सांगता येतील.

1) गोड पदार्थ किंवा चॉकलेट

सकाळी कोणताही गोड पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. सकाळच्या वेळी जास्त गोड पदार्थ खाल्यास शुगर लेव्हलवर प्रभाव पडतो. दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणावेळी गोड खाणे फायद्याचे असते. पण सकाळी गोड खाऊ नये.  

2) ब्रेड जॅम

ब्रेड आणि जॅम दोन्हीमध्ये फॅट आणि शुगरचं प्रमाण अधिक असतं. या दोन्ही पदार्थांचा रक्तावर प्रभाव होतो. ब्रेडसोबत अंडं खाणं चांगलं राहिल. पण सकाळी ब्रेड आणि जॅम खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही.

3) मांस

जेव्हा कधीही मांस अधिक प्रमाणात खाल्ल जातं तेव्हा काहीना काही नुकसान होतं. पण सकाळी मांस खाणं अजिबात चांगलं नाही. मांसामध्ये नायट्रेट असतं ते अधिक प्रमाणात खाल्याने त्वचेसंबंधी समस्या होतात. 

4) ज्यूस किंवा शेक

फ्रूट ज्यूस तसं तर आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. पण सकाळी ज्यूस पिणे चांगलं नसल्याचं सांगितलं जातं. ज्यूसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अॅसिड असतात, जे शरीराला नुकसान पोहोचवतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स