शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

Health : ...म्हणून 'पोहे' आहे सर्वात हेल्दी नाश्ता !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2017 18:42 IST

सेलिब्रिटींच्याही डायटमध्ये असतो पोह्याचा समावेश !

-रवींद्र मोरे आपले शरीर हेल्दी असण्यासाठी सेलिब्रिटी खूपच प्रयत्न करीत असतात. जिम, योगा बरोबरच त्यांचा डायट प्लॅनदेखील परफेक्ट असतो. त्यांच्या डायटमध्ये शरीराला फिट ठेवण्यासाठी जे काही हेल्दी पदार्थ असतील त्यांचा समावेश असतोच. त्यापैकीच एक पदार्थ म्हणजे पोहे होय. सामान्यांपासून सेलेब्सपर्यंत बहुतांश लोकांच्या डायटमध्ये पोह्याचा समावेश दिसून येतो. पोह्यातील आरोग्यवर्धक फायद्यांमुळे डॉक्टरदेखील सकाळच्या नाश्त्यामध्ये पोह्याचा समावेश करण्याचा सल्ला देतात.  * जाणून घ्या  पोह्याचे फायदे - पोह्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असल्याने मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते. विशेष म्हणजे वर्कआउट केल्यानंतर पोहाचे सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते. त्यामुळे बॉडी बिल्डिंगमध्ये मदतही होते.  - पोहे पूर्णत: ग्लूटेन फ्री असतो त्यामुळे ग्लूटेनची अ‍ॅलर्जी असणारे लोकंही पोहाचे सेवन करु शकता. शिवाय वजन कमी करणाऱ्यासाठीही पोहा फायदेशीर आहे.  - पोह्यात फायबर असल्याने पोट बऱ्याच वेळापर्यंत भरल्यासारखे वाटते ज्यामुळे वारंवार खाण्याची सवय दूर होते आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.    - पोह्यामध्ये लोहाचे प्रमाण खूपच जास्त असते जे शरीरातील ब्लड सेल्ससाठी खूपच फायदेशीर ठरते. ज्यांना अ‍ॅनिमियाची समस्या आहे त्यांनीही नाश्त्यामध्ये पोह्याचा समावेश करावा. - पोह्यामध्ये विटॅमिन बी-१ देखील अधिक प्रमाणात आढळते यासाठी मधुमेही रुग्णांसाठीही पोहे गुणकारी आहे. पोह्याच्या सेवनाने ब्लड शुगरची पातळी नियंत्रित राहते.  - ज्यांना पचनसंस्थेची समस्या आहे किंवा ज्यांना बद्धकोष्ठता सारखा आजार आहे ते देखील पोहे सेवन करु शकता. पोहे खूपच हलके असल्याने सहज पचते.  - पोह्यामध्ये दही मिक्स करून खाल्ल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होते. Also Read : ​Health Alert : चहा चपातीचा नाश्ता खाऊन बाहेर पडणं खरंच हेल्दी आहे का ?                   : ​निरोगी जीवनासाठी ब्रेक फास्ट महत्त्वाचा