शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Health Care: अक्कल दाढेच्या दुखण्याने तीव्र वेदना होताहेत? मग घरच्या घरी करा 'हे' साधे सोपे उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 16:03 IST

Health Tips: दाताचं दुखणं असो नाहीतर दाढेचं, ते बरं होईपर्यंत दुसरं काहीच सुधरत नाही; अशावेळी सोपे घरगुती उपायच जास्त कामी येतात. 

बहुतेक अक्कल दाढ १७ ते २५ या वयोगटात फुटू लागते आणि. ही दाढ बाहेर येण्याच्या प्रक्रियेत केवळ दातच नाही तर संपूर्ण तोंड दुखू लागते. या वेदना इतक्या तीव्र असतात की ती खावस किंवा प्यावस वाटत नाही. अक्कल दाढीच्या या तीव्र दुखण्याचे कारण आधीच जुने दात आहेत, त्यामुळे अक्कल दाढीच्या दातांना स्वतःसाठी जागा बनवावी लागते आणि त्यामुळे दातांवर आणि हिरड्यांवर खोलवर परिणाम होतो. हिरड्या कापल्या जातात किंवा सुजतात. यावर घरच्या घरी कोणते उपाय करता येतात याबद्दल सांगताहेत डॉ. अमित भोरकर.  

 अक्कल दाढेच्या दुखण्यावर काही उपाय 

>> दाढीच्या ठिकाणी बर्फ लावावा कारण दाढदुखीमुळे येणारी सूज किमान १५ मिनिटे लावल्यानंतर थांबेल.

>> मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. काही वेळ मिठाचे पाणी तोंडात ठेवल्याने दाढदुखीत आराम मिळतो.

>>  कोमट पाणी तोंडात ठेवल्याने दाढीच्या दुखण्यावरही फरक जाणवतो.

>> दाढदुखीवरही लवंग चांगला प्रभाव दाखवते. लवंग थेट दाढीवर ठेवा किंवा लवंग तेल कापसात भिजवा आणि काही वेळ दाढीवर ठेवा. तुम्हाला आराम मिळेल.

>> तुम्ही लवंग बारीक करून दाढीवरही लावू शकता.

>> सूज कमी करण्यासाठी लसणाच्या पाकळ्या ठेचून दाढीवर ठेवता येतात. त्याचप्रमाणे, आले सूज कमी करण्यास देखील मदत करते.

>> हळदीचे औषधी गुणधर्म दाढांवर गुणकारी आहेत. तुम्ही थेट दाढीवर हळद लावा. वेदना कमी होऊ लागतील.

>> एलोवेरा जेल देखील वापरू शकता. कोरफडीच्या पानांमधून थेट जेल काढा आणि दाढीवर ठेवा.

असे काही सोपे उपाय आपण करू शकतो, परंतु दाढेमुळे खूपच जास्त त्रास असेल तर मात्र दंत वैद्याचा सल्ला घ्यावा...

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य