शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन कप 'पांढरा चहा' रोज प्या, १४ दिवसांत साखर नियंत्रणात, पाहा संशोधन काय सांगते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 15:05 IST

तुम्ही कधी पांढरा चहा प्यायला आहात का? डायबिटीसच्या रुग्णांसाठी हा चहा खूप फायदेशीर आहे. याचे सेवन रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. जर तुम्ही देखील डायबिटीसचे रुग्ण असाल आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवायचे असेल तर तुम्ही पांढरा चहा घेऊ शकता.

जगात चहाचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. विशेषतः भारतात लोकांच्या दिवसाची सुरुवात चहापासूनच होते. लोक दिवसभरात अनेकवेळा चहा पितात. मात्र तुम्ही कधी पांढरा चहा प्यायला आहात का? डायबिटीसच्या रुग्णांसाठी हा चहा खूप फायदेशीर आहे. याचे सेवन रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. जर तुम्ही देखील डायबिटीसचे रुग्ण असाल आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवायचे असेल तर तुम्ही पांढरा चहा घेऊ शकता.

पांढरा चहा कशापासून बनवला जातो?कॅमेलियाच्या पानांपासून आणि फुलांपासून पांढरा चहा बनवला जातो. यात टॅनिन, फ्लोराईड्स, फ्लेव्होनॉइड्स आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.  हा चहा डायबिटीस रुग्णांसाठी रामबाण उपाय आहे. यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत, जे इन्सुलिन प्रतिरोधनाचा धोका कमी करण्यास मदत करतात. यासाठी दिवसभरात किमान दोन कप पांढरा चहा प्यावा.

याबाबत रिसर्चगेट डॉट नेटवर एक संशोधन प्रकाशित झाले आहे. या संशोधनात असे सांगण्यात आले आहे की पांढरा चहा रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतो. यात पॉलीफेनॉल नावाचा घटक असतो, जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतो. जळजळ, लठ्ठपणा आणि डायबिटीस कमी करण्यासाठी हा घटक फायदेशीर आहे. हे संशोधन उंदरांवर करण्यात आले आहे. यामध्ये कॅमेलिया अर्क वापरण्यात आला. त्यामुळे संशोधक डायबिटीस रुग्णांना पांढरा चहा पिण्यास सांगत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेह