शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

रोज सकाळी एक वाटी मोड आलेले मूग खाण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, अनेक गंभीर आजारांपासून मिळेल सुटका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 13:48 IST

Moong dal sprouts : रोज सकाळी मोड आलेले मूग खाण्याचे फायदे वाचाल, तर रोज या मूगाचं सेवन कराल. ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.

Moong dal sprouts :  मूग डाळ ही फार पौष्टिक मानली जाते. कारण यात व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई चं प्रमाण अधिक असतं. सोबतच पोटॅशिअम, आयर्न, कॅल्शिअमही मूगात आढळतात. याचे सेवन केल्यास शरीरात कॅलरीज वाढत नाहीत. जर मोड आलेल्या मुगाचे सेवन केल्यास शरीरात केवळ 30 कॅलरी आणि 1 ग्रॅम फॅट पोहोचतात. 

मोड आलेल्या मूगात मॅग्नेशिअम, कॉपर, फोलेट, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशिअम यांसारखे आणखीही काही खास पौष्टिक तत्व आढळतात. यात भरपूर प्रमाणात एमिनो अॅसिड आणि पॉलिफेनॉल्ससारखे तत्व आढळतात. याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात.

1) ब्लड ग्लूकोज होतात कमी

मोड आलेले मूग खाल्यास शरीरात इन्सुलीन लेव्हल वाढण्यात मदत मिळते. यासोबतच याने ब्लड ग्लूकोजही कंट्रोलमध्ये राहतं. याने डायबिटीजची समस्या कमी करण्यास मदत होते. 

2) रोगप्रतिकारशक्ती वाढते

मूगातील काही पोषक तत्वांमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी वाढते. याने वेगवेगळ्या आजारांशी लढण्याची शक्ती वाढते. यातील अॅंटीमायक्रोबियल आणि अॅंटीइंफलामेंट्री गुण असतात ज्याने शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. 

3) पचनक्रिया चांगली राहण्यास मदत

मोड अलेल्या मूगामध्ये शरीरातील टॉक्सिक बाहेर काढण्यास मदत होते. याचे सेवन केल्यास शरीरातील विषारी पदार्थ-द्रव्य कमी होतात. यासोबतच पचनक्रिया नेहमी चांगली राहते. तसेच पोटासंबंधी आजारही कमी होतात. 

4) त्वचेवर येतो ग्लो

मूगामध्ये सायट्रोजन असतात जे शरीरात कोलेजन आणि एलास्टिन कायम ठेवतात. याने चेहऱ्यावर वय दिसून येत नाही. चेहराही चमकदार राहतो.

5) पोटदुखीपासून आराम

मोड आलेल्या मूगात फायबरचं प्रमाण अधिक असतं. याने पोटाने विकार, पोटदुखणे या समस्या होत नाहीत. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य