शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

लसूण आणि तूपाचं रोज एकत्र करा सेवन, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 17:14 IST

Garlic And Ghee Health Benefits: जर तुम्ही लसूण आणि तूपाचं सेवन केलं तर तुम्हाला अॅसिडीटी आणि बद्धकोष्टतेसारख्या समस्येपासून सुटका मिळते. चला जाणून घेऊ लसूण आणि तूपाचं एकत्र सेवन केल्याने काय काय फायदे होतात.

Garlic And Ghee Health Benefits: लसूण आणि तूप आरोग्यासाठी फार फायदेशीर मानलं जातं. दोन्हींचं एकत्र सेवन केलं तर इम्यून सिस्टीम मजबूत होतं. लसूण आणि तूपाचं सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलही कमी होतं. ज्यामुळे आपलं हृदय हेल्दी राहतं. अनेक लोकांना वाटतं की, तूपाचं सेवन केल्याने शरीरात फॅटचं प्रमाण वाढतं. मात्र, तूपाचं सेवन योग्यप्रकारे केलं तर त्याचे अनेक फायदे मिळतात. जर तुम्ही लसूण आणि तूपाचं सेवन केलं तर तुम्हाला अॅसिडीटी आणि बद्धकोष्टतेसारख्या समस्येपासून सुटका मिळते. चला जाणून घेऊ लसूण आणि तूपाचं एकत्र सेवन केल्याने काय काय फायदे होतात.

इम्यून सिस्टीम मजबूत होतं

जर तुमचं इम्यून सिस्टीम मजबूत नसेल तर तुम्हाला वेगवेगळे आजार आणि फ्लूची समस्या होऊ शकते. इतकंच नाही तर यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा सर्दी-खोकला आणि तापही येऊ शकतो. यापासून बचाव करण्यासाठी रात्री झोपण्याच्या तीन तासआधी लसूण आणि तूपाचं सेवन करा. याने शरीर आतून मजबूत होईल.

ब्लड प्रेशर कंट्रोल

हाय ब्लड प्रेशर करण्यासाठी लसणाचं सेवन करणं फार फायदेशीर ठरू शकतं. कारण यात पोटॅशिअम, गुड फॅट आणि मॅग्नेशिअम सारखे तत्व आढळतात. जे तुम्हाला आतून मजबूत करण्यास फायदेशीर असतात. लसूण तुम्ही तूपाऐवजी मधासोबतही खाऊ शकता. याचं सेवन केल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं.

पोटाच्या समस्या होतात दूर

जर तुम्हाला नेहमीच पोटासंबंधी समस्या होत असेल तर या स्थितीतही तुम्ही लसूण आणि तूपाचं सेवन करू शकता. याचं कारण यात फायबर आणि मॅग्नेशिअम असतं. जे पोटासंबंधी समस्या दूर करतं. त्यामुळे याचं रोज योग्य प्रमाणात सेवन करावं. याने तुम्हाला बद्धकोष्टता, अपचन आणि पोटदुखी या समस्यांपासून सुटका मिळेल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य