शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जेवणात 'या' एका खास गोष्टीचा करा समावेश, कधीच होणार नाही अ‍ॅसिडिटी आणि गॅस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 11:41 IST

आयुर्वेदिक डॉक्टर वैशाली शुक्ला यांनी या समस्या दूर करणारा एक उपाय इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

अनेकदा जेवण केल्यावर अ‍ॅसिडिटी, गॅस, पोट फुगणे इत्यादी समस्या होऊ लागतात. यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. जसे की, चुकीची लाइफस्टाईल, भूकेपेक्षा जास्त जेवण करणे, स्पायसी किंवा फ्राइड फूडचं  सेवन, वेळेवर जेवण न करणं, जास्त प्रमाणात कॅफीनचं सेवन करणं इत्यादी.

आयुर्वेदिक डॉक्टर वैशाली शुक्ला यांनी या समस्या दूर करणारा एक उपाय इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांनी एका पदार्थाबाबत सांगितलं आहे जो तुम्ही रोज खात असलेल्या पदार्थांमध्ये टाकला तर पोटासंबंधी अनेक समस्यांपासून बचाव होऊ शकतो.

डॉक्टर वैशाली शुक्ला यांनी गॅस, पोट फुगणं, अ‍ॅसिडिटी इत्यादी समस्यांपासून वाचण्यासाठी एक चिमुटभर हींग जेवण बनवताना त्यात टाकण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही अनेकदा हींगाचा वापर सुगंध आणि फ्लेवरसाठी केला असेल, पण याच्या फायद्यांबाबत तुम्हाला माहीत नसेल. 

हींग आरोग्यासाठी फायदेशीर

हींग कसा आपल्या गट हेल्थचा फायदा पोहोचोवतो याबाबत डॉक्टर वैशाली शुक्ला यांनी सांगितलं की, हींग एक अ‍ॅंटी-गॅस एजेंट असतो, ज्यामुळे पोट फुगण्याची समस्या होत नाही.

डॉक्टर म्हणाल्या की, ज्या लोकांना नेहमीच गॅसची समस्या राहते त्यांनी जेवणात हींगाचा वापर करायला हवा. इतकंच नाही तर त्या म्हणाल्या की, हींग पोटातील जंतूच्या समस्येपासूनही सुटका मिळवून देतो. यामागे त्यांनी हींगात असलेल्या एंथेलमिंटिक प्रॉपर्टीज प्रभावी सांगितलं.

हींग हा नॅचलर कार्मिनेटिवच्या रूपात काम करतो. हेच कारण आहे की, याने पोटातील सूजपासून ते पोट फुगणे व पचनासंबंधी अनेक समस्या दूर होतात. 

हींगाचे काही इतर फायदे

खाण्यात हींगाचा समावेश केल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासोबतच हार्ट हेल्थलाही बराच सपोर्ट मिळतो. एका रिसर्च याला मासिक पाळीत होणारी वेदना दूर करण्यासाठीही फायदेशीर मानलं आहे. हींगामध्ये अ‍ॅंटी-इंफ्लामेटरी गुण असतात जे डोकेदुखी व सूज येण्याची समस्या दूर करण्यास मदत करतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य