शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन कॉफी आरोग्यासाठी फायद्याची, जाणून घ्या ६ फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 11:38 IST

जर तुम्हाला कॉफी हवीच आहे आणि सोबतच आरोग्याचीही काळजी घ्यायची आहे तर ग्रीन कॉफीचं सेवन सुरु करा.

आधुनिक जीवनशैलीमध्ये ऑफिस आणि घरी सगळेच लोक कॉफी ऑफर करतात. जर तुम्हीही दिवसातून अनेक कप कॉफी घेत असाल तर तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. पण यातून सुटका मिळवण्यासाठी उपाय आहेत. जर तुम्हाला कॉफी हवीच आहे आणि सोबतच आरोग्याचीही काळजी घ्यायची आहे तर ग्रीन कॉफीचं सेवन सुरु करा. ग्रीन कॉफी आरोग्यासाठी हानिकारक नाहीये. जर तुम्ही ग्रीन कॉफी जास्त प्यायले तर याचे काही नुकसान नाहीयेत. 

कमी प्रमाणात कॅफीन

जास्तीत जास्त कॉफीमध्ये ७-९ टक्के कॅफीनचं प्रमाण असतं. जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. पण ग्रीन कॉफीमध्ये कॅफीनचं प्रमाण काहीच नसतं. याचं सेवन तुम्ही अधिक प्रमाणातही करु शकता आणि सेवन केल्यावरही तुम्ही २४ तास फ्रेश आणि फिट राहू शकता. 

मेटाबॉलिज्म स्ट्रॉंग होतं

ग्रीन कॉफीच्या बियांमध्ये क्रोनोलॉडिकल अॅसिड असतं. याप्रकारच्या कॉफीचं सेवन केल्यास तुमचं मेटाबॉलिज्म चांगलं राहतं. आणि तुमच्या शरीराला पॉझिटीव्ह एनर्जी मिळत राहते. याने तुम्ही जेही काम करता त्यात मन चांगल्याप्रकारे लागतं. 

डायबिटीज असतातना फायदेशीर

जर तुम्ही ग्रीन कॉफीचं जास्त सेवन केलं तर तुम्ही शुगरचं प्रमाण कमी करु शकता आणि वजन नियंत्रणात ठेवू शकता. 

वजन नियंत्रणात ठेवा

ग्रीन कॉफीच्या बियांमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात आढळतं. हे आपल्या शरीरातील पोषक तत्वांचा स्तर कायम ठेवण्यासाठी मदत करतात. याने तुमचं वजन नियंत्रणात राहतं. ग्रीन कॉफीच्या सेवनाने तुम्ही तुमचं वजन नियंत्रणात ठेवू शकता.

रोगप्रतिकारकशक्ती वाढते

ग्रीन कॉफीच्या बियांमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्सचं प्रमाण अधिक असतं आणि शरीरात येणाऱ्या प्रत्येक हानिकारक प्रभावापासून हे तुम्हाला दूर ठेवतं. ग्रीन कॉफीच्या बिया १०० टक्के भाजलेल्या आणि हेल्दी असतात. 

ब्ड प्रेशर कंट्रोल करते

या कॉफीने रक्तदाबही नियंत्रणात राहतो. रक्तदाब वाढल्याने हार्ट अटॅक, क्रॉनिक किडनी फेलियरसारख्या समस्या होऊ शकतात. या समस्या ग्रीन कॉफी रोखते. सोबतच रक्तामध्ये प्लेटलेट्स तयार करण्यासही मदत करते.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य