शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मूगाच्या डाळीचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 11:31 IST

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी डाळींमध्ये मूगाची डाळ सर्वात फायदेशीर मानली गेली आहे. मूगाच्या डाळीमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई अधिक प्रमाणात आढळतात.

वेगवेगळ्या डाळी आपल्या आरोग्यासाठी किती फायद्याच्या आहेत हे सर्वांनांच माहीत आहेत. पण आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी डाळींमध्ये मूगाची डाळ सर्वात फायदेशीर मानली गेली आहे. मूगाच्या डाळीमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई अधिक प्रमाणात आढळतात.

सोबतच पोटॅशिअम, आयर्न, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, कॉपर, फोलेट आणि फायबरही मोठ्या प्रमाणात असतात. मूगाची सालीची डाळ शिजवून त्यात हिंग आणि जिरे घालून खाल्यास वात, पित्त आणि कफाचा त्रास दूर होतो. 

लहान मुलांसाठी फायद्याची

मूगाच्या डाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स आढळतात. मूगाच्या डाळीचं पाणी लहान मुलांसाठी फारच फायद्याचं मानलं जातं. या डाळीचं पाणी पचनासाठी सोपं असतं. याने लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. 

रोगप्रतिकारशक्ती वाढते

अनेकदा असं होतं की, शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम जातो यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते. अशावेळी मूगाच्या डाळीचं पाणी प्यायल्याने शरीरात ऊर्जा येते. डॉक्टरांनाही तुम्ही अनेकदा मूगाच्या डाळीचं पाणी पिण्याचा सल्ला देताना पाहिलं असेल. मूगाची डाळ ही शरीर आणि मेंदुसाठी फार फायद्याची आहे.  ही डाळ हलकी असल्याने शरीरात गॅस होऊ देत नाही. 

पोटदुखीवर उपाय

लूजमोशन झाल्यावर तुमच्या शरीरातील पाणी कमी झाल्यास तुम्ही एक वाटी मूगाच्या डाळीचं पाणी प्यायल्यास फायदा होतो. याने शरीराला पाणी मिळतं आणि या डाळीमुळे पोटाची समस्याही दूर होते. कारण मूगाची डाळ ही पचायला हलकी असते.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न