शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Health: एचआयव्ही-एड्सवर प्रभावी लस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 09:16 IST

Health: अलीकडेच कॅन्सर पूर्णपणे बरा करू शकेल अशा औषधाचा शोध लागल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर आता एचआव्हीग्रस्तांसाठी खूशखबर आहे. एचआयव्ही एड्स पूर्ण बरा होऊ शकेल, अशा प्रकारची लस तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आल्याचे समजते...

अलीकडेच कॅन्सर पूर्णपणे बरा करू शकेल अशा औषधाचा शोध लागल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर आता एचआव्हीग्रस्तांसाठी खूशखबर आहे. एचआयव्ही एड्स पूर्ण बरा होऊ शकेल, अशा प्रकारची लस तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आल्याचे समजते...

कोणी लावला शोध?-एचआयव्हीवरील लसीचा तेल अविव युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी शोध लावला आहे. - या लसीच्या एका डोसच्या माध्यमातूनच- एचआयव्हीचा विषाणू संपुष्टात येईल, असा संशोधकांचा दावा आहे. 

कशी तयार केली लस?- शास्त्रज्ञांनी जीन एडिटिंग टेक्नॉलॉजीच्या मदतीने एचआयव्हीवरील लस तयार केली आहे. - सध्या ही लस प्रायोगिक टप्प्यावर असून उंदरांवर तिचा प्रयोग केला जात आहे. - लसीमध्ये टाइप बी पांढऱ्या रक्तपेशींचा वापर करण्यात आला आहे. - या पेशींमुळे एचआयव्हीशी लढण्यासाठी अँटिबॉडीज विकसित होतात. - ही लस रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास बळ देते, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.  

एचआयव्ही एड्सची उत्पत्ती-ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस असे या विषाणूचे नाव आहे. - हा विषाणू २०व्या शतकात चिम्पांझीच्या माध्यमातून माणसाच्या शरीरात शिरल्याचे मानले जाते.

जगभरात एड्सग्रस्त एड्सचा पहिला रुग्ण ५ जून १९८१ रोजी अमेरिकेत सापडला होता.  चार कोटी लोकांना एड्सची बाधा झाली आहे.  निम्म्याहून अधिक एड्सग्रस्त आफ्रिका खंडात आहेत. भारतातही २३ लाखांहून अधिक एड्सग्रस्त आहेत. 

एड्सची लक्षणेnताप येणेnथकवा जाणवणेnस्नायू आखडणेnसांधेदुखीnडोकेदुखीnवजन घटणेnत्वचेचा रंग बदलणे

टॅग्स :HIV-AIDSएड्सHealthआरोग्य