शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

Health Alert : ‘लिक्विड सोप’ वापरताय? सावधान !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2017 14:06 IST

आपण बॅक्टेरियापासून बचाव करण्यासाठी लिक्विड सोप वापरतो. मात्र अलिकडे केलेल्या एका संशोधनातून आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

-Ravindra Moreआपण बॅक्टेरियापासून बचाव करण्यासाठी लिक्विड सोप वापरतो. हे हॅँड जेल हात धुतल्याचं समाधान तर देते मात्र अलिकडे केलेल्या एका संशोधनातून आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या जेलमध्ये ६० टक्के अल्कोहोलचं प्रमाण असतं. याचा जर तुम्ही अधिक प्रमाणात वापर कराल तर त्यामुळे तात्काळ बॅक्टेरिया नष्ट होतात पण यासोबतच यामुळे काही इतर परिणाम देखील होतात.एका संशोधनानुसार हँड जेल हे हानिकारक ठरू शकते. कारण यात ट्राईकोल्सन असते. त्यामुळे हार्मोन्समध्ये बदल होऊ शकतो. शिवाय हँड जेल हे बॅक्टेरिया प्रतिरोधी क्षमता कमी करू शकते. ट्राईकोल्सनमुळे पोट आणि आतड्यामध्ये समस्या होऊ शकते. तसच हँड जेलचा वापर करताना मुलांनी त्याचा वापर काळजीपूर्वक करायला पाहिजे. हँड जेलचा वापर यशस्वी तेव्हाच ठरतो जेव्हा आपल्याला आपल्या हाताला किती प्रमाणात धूळ आणि माती लागलेली आहे. हातावर असलेले काही विषाणू म्हणजेच न्युरोवायरस आणि सी डिफिसाईल यावर हँड जेल तितकं प्रभावीपणे काम करत नाही. जर हँड जेल प्रभावी ठरत नसला तरी तो पाणी आणि साबणापेक्षा प्रभावी आहे हे नक्की. बीबीसीनं दिलेल्या माहितीनुसार, हँड जेलची लोकप्रियता प्रत्येक देशात आहे. ब्रिटनमध्ये एक तृतियांश लोक महिन्यातून एक वेळा याची खरेदी करतात.