शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही वजन कमी करण्यासाठी आईस थेरपीबद्दल ऐकलंय का? याचे दुष्परिणाम असतात गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 16:50 IST

आजकाल वजन कमी करण्यासाठी नवनवीन गोष्टी ट्राय केल्या जात आहेत. कुणी किटो डाएट करते तर कुणी आणखी काही. सध्या वजन कमी करण्यासाठी एक नवीन थेरपी आली आहे. ती म्हणजे आईस थेरपी. या आईस थेरपीच्या साह्ह्याने वजन कमी करता येते. मात्र, या आईसथेरपीचे तोटेही भरपूर आहेत. ते कोणते ते जाणून घेऊयाच पण त्याआधी आईस थेरपी म्हणजे काय हे जाणून घेऊया...

आजकाल वजन कमी करण्यासाठी नवनवीन गोष्टी ट्राय केल्या जात आहेत. कुणी किटो डाएट करते तर कुणी आणखी काही. सध्या वजन कमी करण्यासाठी एक नवीन थेरपी आली आहे. ती म्हणजे आईस थेरपी. या आईस थेरपीच्या साह्ह्याने वजन कमी करता येते. मात्र, या आईसथेरपीचे तोटेही भरपूर आहेत. ते कोणते ते जाणून घेऊयाच पण त्याआधी आईस थेरपी म्हणजे काय हे जाणून घेऊया. आईस थेरपी म्हणजे काय?आपल्या शरीरात ज्या भागांवर जास्त चरबी आहे किंवा कमी वजनामुळे जे भाग जास्त लोंबकळत आहेत त्या भागांवर बर्फ चोळायचा. सतत बर्फ चोळल्यामुळे तेथील फॅट बर्न होते आणि तेथील चरबी कमी होते. मुख्यत: ही थेरपी हात, पोट, जांघेवर केली जाते. आईस थेरपी केल्यामुळे शरीर डिटॉक्सीफाईड व्हायलाही मदत होते. मात्र यातही डाएट आणि व्यायाम याला तितकंच महत्व आहे.

याचे दुष्परिणाम काय?डायबिटीसच्या रुग्णांनी आईस थेरपीचा वापर अजिबात करू नये. त्वचेवर बर्फ रगडल्यामुळे तुमच्या नर्व्स सिस्टीमवर त्याचा परिणाम होतो. यामुळे शरीरातील मधुमेहाचा धोका अधिक वाढतो.जरी तुम्हाला डायबिटीस नसेल तरी आईस थेरपीचा वापर वजन कमी करण्यासाठी शक्यतो करू नका. आईस थेरपीचा वापर बऱ्याच काळासाठी केल्यास नेक्रोसिसला धोका पोहचू शकतो.या थेरपीमध्ये त्वचेवर बराच काळ बर्फ चोळला जातो. त्यामुळे त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्वचा सुन्न होणे, लाल होणे, जळजळ होणे अशा समस्या उद्भवू शकतात.आईस थेरपीमुळे पॅराडॉक्सिकल अ‍ॅडिपोज हाइपरप्लासिया यासारख्या दुर्मिळ आजारांचा धोका वाढतो. या आजारात जिथे बर्फ चोळला जातो त्या त्वचेखालील नसा फॅट कमी झाल्यामुळे त्याचा आकार लहान होण्याएवजी वाढतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स