शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मुतखड्याच्या असह्य वेदनांपासून मिळवा त्वरित सुटका, आयुर्वेदातील एक खास उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 18:59 IST

आज आम्ही तुम्हाला असा आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत ज्यामुळे काही कालावधीतच तुमचा मुतखडा लघवीतून पडण्याची शक्यता आहे...

प्रसुतीमध्ये ज्या प्रमाणे कळा मारतात त्याहीपेक्षा वाईट कळा मुतखडा मुत्रनलिकेत अडकल्यावर मारतात. जे या आजारातून गेले आहेत त्यांनाच केवळ या वेदना समजू शकतात. पण खरंच कोणीही या वेदनांमधुन जाऊ नये असा विचार करणेच योग्य.  आज आम्ही तुम्हाला असा आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत ज्यामुळे काही कालावधीतच तुमचा मुतखडा लघवीतून पडण्याची शक्यता आहे. डॉ. अबरार मुल्तानी यांनी हा उपाय झी न्युजच्या संकेतस्थळाला सांगितला आहे. हा उपाय आपण पाहणारच आहोत पण त्या आधी पाहणार आहोत की मुतखडा कसा तयार होतो.

अशाप्रकारे तयार होतो मुतखडा-मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात तयार होणाऱ्या कठीण स्फटिकजन्य पदार्थाला मुतखडा म्हणतात. लघवीतील न विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ ज्यावेळी एका ठिकाणी जमा होतात त्यावेळी मुतखडा तयार होतो.मुतखडा लघवीच्या नलिकेत अडकल्यावर काय त्रास होतो ?मुतखडा मुत्रनलिकेत अडकल्याने असह्य वेदना होतात. तसेच लघवी करण्यास फार त्रास होतो. त्याचबरोबर मळमळ आणि उलटी होऊ शकते. मुतखडा हा चूकीची जीवनशैली, आहार, वाढलेले वजन, काही औषधांचे साईडइफेक्ट्स यामुळे होऊ शकतो.मुतखडा काढण्याचा आयुर्वेदिक उपायडॉ. मुल्तानी यांनी दिलेल्या माहितीनूसार आयुर्वेदात एक असा उपाय आहे ज्यामुळे दोन ते तीन दिवसात मुतखडा शरीरातून बाहेर काढता येतो. त्यासाठी तुम्ही एक केळ घ्या, त्यात दोन तीन पेपरमिंटचे तुकडे टाका. हे खा. त्यानंतर अर्धा ग्लास गरम दूध आणि अर्धा ग्लास कोमट पाणी प्या. दोन ते तीन दिवसात मुत्रनलिकेतून मुत्राद्वारे मुतखडा बाहेर पडेल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स