शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
3
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
4
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
5
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
6
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
7
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
8
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
9
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
10
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!
11
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
12
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
13
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
14
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
16
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
17
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
18
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
19
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
20
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त

स्वयंपाकघरातील 'हा' पदार्थ ठेवतो कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात, 'या' गंभीर आजारांवर आहे रामबाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 14:57 IST

लसूण कोणत्याही भाजीची चव तर वाढवतोच, पण तो औषधाप्रमाणे कामही करतो. लसूण कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासही मदत करतो. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यासाठी लसणाचा वापर कसा करावा ते (Cholesterol Control By Garlic) जाणून घेऊया.

आपल्या स्वयंपाकघरात अनेक मसाले असतात. अगदी हळद, मिरे, जिरे, ओवा असे अनेक पदार्थ आपल्या किचनमधल्या मिसळण्याच्या डब्यात असतात. हे सगळे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी गुणकारी असतात. आयुर्वेदाने (Ayurveda) त्यांचे गुणधर्म सांगून ठेवले आहेत, त्यामुळे आपल्या भारतातील अन्नपदार्थांमध्ये मसाले वापरले जातात आणि ते आपोआप आपलं आरोग्य चांगलं राखतात. कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठीही लसूण फायदेशीर आहे. किचनमध्ये वापरला जाणारा लसूण खूप उपयुक्त आहे, हे फार कमी लोकांना माहीत असेल. लसूण कोणत्याही भाजीची चव तर वाढवतोच, पण तो औषधाप्रमाणे कामही करतो. लसूण कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासही मदत करतो. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यासाठी लसणाचा वापर कसा करावा ते (Cholesterol Control By Garlic) जाणून घेऊया.

लसणामुळे कोलेस्ट्रॉल कसे नियंत्रणात राहते -झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, लसणात अॅलिसिन आणि मॅग्नोलिया सारखे गुणधर्म असतात, जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. यासोबतच यात अँटी-व्हायरल, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं.

लसूण कसा वापरावा -

  • दररोज सकाळी कोमट पाण्यासोबत लसणाची एक पाकळी घेतल्याने कोलेस्ट्रॉल नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवता येते.
  • याशिवाय लसूण मधात मिसळून खाऊ शकता. यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होते, तसेच हृदयाच्या धमन्यांमध्ये जमा झालेली चरबीही निघून जाते. या गोष्टींमुळे कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहील.
  • कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी जवसाच्या बिया देखील खूप फायदेशीर आहेत. जवसाच्या बिया कोलेस्ट्रॉलवर गुणकारी ठरतात.
  • नाश्त्यामध्ये ओट्स समावेश करा. याचाही तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
  • कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी धणे देखील फायदेशीर आहेत, हे फार कमी लोकांना माहिती आहे.
  • कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मासे महत्त्वाची भूमिका बजावतात. तुम्ही मासे खात नसाल तर त्याऐवजी डाळींचा आहारात समावेश करू शकता.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स