शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

High Cholesterol कमी करायचं असेल तर खा हे फूड, Blood Pressure सुद्धा होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 13:08 IST

How To Control High Cholesterol Level: तुम्ही जर ही समस्या टाळायची असेल एक भाजीचा वापर करू शकता. ज्यामुळे तुमच्या रक्तात बॅड कोलेस्ट्रॉल जमा होणार नाही.

How To Control High Cholesterol Level: भारतात लोक तेलकट पदार्थ जास्त खातात. हेच कारण आहे की, त्यांच्या शरीरात हळूहळू बॅड कोलेस्ट्रॉल जमा होऊ लागतं. ज्यामुळे पुढे जाऊन डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅकची समस्या होते. अशात तुम्ही जर ही समस्या टाळायची असेल एक भाजीचा वापर करू शकता. ज्यामुळे तुमच्या रक्तात बॅड कोलेस्ट्रॉल जमा होणार नाही. आम्ही तुम्हाला सांगतोय लसणाबाबत. याच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे होतात. चला जाणून घेऊ फायदे...

वाढतं कोलेस्ट्रॉल होईल कमी

लसणात टामिन्स, मिनरल्स, अमीनो अॅसिड आणि ऑर्गनोसल्फर तत्व असतात. जसे की, एलिसिन, एजोइन, एस-एथिलिसीस्टीन आणि डायलिलसफ्लाइड आढळतात. सोबतच यात असलेल्या सल्फर तत्वात हर्बल तत्व असतात. हेच कारण आहे की, हे खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं. जर तुम्ही रोज कच्चा लसूण खाल्ला तर याने ब्लड प्रेशरही कमी होतं.कसं करावं लसणाचं सेवन

- जर तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रणाम वाढलं असेल तर लसूण आणि लिंबू मिक्स करून प्यायलं जाऊ शकतं. असं केल्याने लिपिड लेव्हल चांगली होते आणि सोबतच ब्लड  प्रेशर कंट्रोल करण्यासही मदत मिळते. 

- रोज सकाळी उठून लसणाच्या काही कळ्या कच्च्या चावून खाव्या. असं केल्याने काही दिवसात तुम्हाल फरक दिसून येईल. जर तुम्ही नंतर टेस्ट केली तर कोलेस्ट्रॉलचं प्रणाम कमी झालेलं दिसेल.

- जर तुम्हाला माहीत असेल तर लसणाचा गंध फार गर्द असतो. याचं लसणामध्ये एलीसिन भरपूर प्रमाणात असतं. जे शरीरासाठी फार हेल्दी असतं.

- याची काळजी घ्यावी लसूण गरम असतो. त्यामुळे त्याचं सेवन जास्त प्रमाणात करू नये. जास्त सेवन कराल तर त्याचे नुकसानही खूप असतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य