शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

शरीर डिटॉक्स करण्यासाठी नियमित खा हे फायबरयुक्त पदार्थ, मग बघा कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 09:21 IST

How To Detox Your Body: आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश केला तर ब्लड शुगर लेव्हलही कंट्रोलमध्ये राहते. याने गट हेल्थ चांगली राहते आणि बद्धकोष्ठतेसारखी समस्याही दूर राहते.

How To Detox Your Body:  फायबर भरपूर प्रमाणात असलेले पदार्थ खाल्ले तर पोटासंबंधी अनेक समस्या आपल्यापासून दूर राहतात. हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश केला तर ब्लड शुगर लेव्हलही कंट्रोलमध्ये राहते. याने गट हेल्थ चांगली राहते आणि बद्धकोष्ठतेसारखी समस्याही दूर राहते. पण फार कमी लोकांना माहीत असेल की, फायबर असलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरातील टॉक्सिनही बाहेर निघतं.

फायबर असलेले पदार्थ खाण्याचे फायदे

- जर तुम्ही ताळी फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश कराल तर याने तुमचं शरीरा डिटॉक्सिाइंग होण्यास मदत मिळते.

- सध्या सणांचा महिना सुरू आहे. यादरम्यान आपल्याला आपल्या आहाराची खूप काळजी घ्यावी लागते. जास्त तळलेले, भाजलेले पदार्थ खाल्ल्याने तब्येत बिघडते आणि यादरम्यान पोटासंबंधी अनेक समस्याही होऊ लागतात. फायबर असलेले पदार्थ खाल तर पोटाला अनेक समस्यांपासून आराम मिळेल.

- शरीरातून टॉक्सिन बाहेर काढण्यासाठी भरपूर पाणी पिणं फार गरजेचं असतं. जर तुम्ही दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी प्याल तर शरीर हाइड्रेटेड राहतं.

- फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने शरीराचं मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यास मदत मिळते. यासाठी एक्सरसाइज केल्यावरही टॉक्सिन बाहेर निघण्यास मदत मिळते.

- एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, हाय फाबयर फूड खाल्ल्याने तणाव कमी राहतो आणि मूड चांगला राहतो. यासोबतच गट हेल्थवरही चांगला प्रभाव पडतो.

- शरीरात फायबरची कमतरता असेल तर पचनही योग्यपणे होत नाही. ज्यामुळे शरीरात वेगाने फॅट जमा होऊ लागतं. फायबरने अन्नाचं पचन चांगलं होतं.

- बद्धकोष्ठतेची समस्या नेहमीच राहत असेल तर पाइल्ससारखी समस्या डोकं वर काढू शकते. त्यामुळे बद्धकोष्ठतेला हलक्यात घेऊ नका. ही समस्या दूर करण्यासाठी फायबरयुक्त पदार्थ खा.

फायबर कशात जास्त असतं

1. स्ट्रॉबेरी

2. हिरवे मटर

3. ब्रॉकली

4. बटाटे

5. डाळी

6. फ्लॉवर

7. गाजर

8. ओट्स

9. क्वीनोआ

10. बदाम

11. चिया सीड्स 

12. केळी

13. सालीसहीत सफरचंद

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य