शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल दूर करण्यासाठी 'या' फळांचं करा सेवन, लगेच दिसेल फरक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 13:17 IST

Fruits For Cholesterol Patients : हाय कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुम्ही काही फळांचं सेवन करू शकता ज्याने तुम्हाला कोलेस्ट्रॉलची समस्या दूर करण्यास मदत मिळेल.

Fruits For Cholesterol Patients : शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं की, अनेक समस्या होऊ लागतात. अशात हाय कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुम्ही काही फळांचं सेवन करू शकता ज्याने तुम्हाला कोलेस्ट्रॉलची समस्या दूर करण्यास मदत मिळेल.

कोलेस्ट्रॉल वाढण्याची वेगवेगळी कारणे असतात. ज्यात अनहेल्दी डाएट, प्रोसेस्ड फूड्स आणि बाहेरचे तळलेले पदार्थ, शुगर असलेले पदार्थ आणि लो फायबर फूड्स हे यांचा समावेश असतो. त्यासोबतच स्मोकिंग, अल्कोहोलचं जास्त सेवन, एक्सरसाइजची कमतरता, हाय ब्लड प्रेशर किंवा डायबिटीसमुळेही ही समस्या होऊ शकते. अशात हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही फळांचं सेवन फायदेशीर ठरतं. ज्यातून तुम्हाला व्हिटॅमिन्स, मिनरल आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स मिळतील.कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे उपाय.

आंबट फळं

आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटही असतात जे नुकसानकारक LDL कोलेस्ट्रॉल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करतात आणि हेल्दी कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतात. तुम्हाला माहीत असलं पाहिजे की, व्हिटॅमिन सी हार्ट डिजीज आणि ब्लड प्रेशरचा धोका कमी करतात. अशात ही फळं आवर्जून खावीत.

अ‍ॅवोकाडो

अ‍ॅवोकाडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट असतं. जे हार्टसाठी फायदेशीर असतं. अ‍ॅवोकाडो हाय डेंसिटी असलेल्या लिपोप्रोटीन आणि लो डेंसिटी असलेल्या लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल दोन्हीची तुलना संतुलित करतं.

जांभळं

जांभळांमध्ये फायटोन्यूट्रिएट्स असतात जे तुमच्या हार्टसाठी फायदेशीर असतात. तसेच कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यास मदत करतात. जांभळाचा कोणत्याही प्रकारे आहारात समावेश केला तर तुम्ही तुमच्या शरीरात हेल्दी कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करू शकता.

केळी

केळीमध्ये फायबर, व्हिटॅमिन आणि अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स सोबतच सुक्रोज, फ्रक्टोज आणि ग्लूकोजसारखं शुगर असतं. केळी पोटॅशिअम आणि फायबरचा चांगला स्त्रोत आहे. ज्याने कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत मिळते.

फायबर फूड

फायबर असलेले फूड्स किंवा फळं हाय कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यास मदत करतात. फळांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं, ज्याला मेडिकल भाषेत पेक्टिन म्हटलं जातं. याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. फायबर भरपूर असलेल्या सफरचंद आणि नाशपाती सारख्या फळांचं नियमितपणे सेवन करा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य