शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वर्क फ्रॉम होम करताना सेवन करा 'हे' सुपरफूड्स, रुजुता दिवेकर सांगातायत हा हेल्दी फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 16:26 IST

तुम्हाला वर्क फ्रॉम होममुळे अनेक व्याधी आणि त्रासांना सामोरे जावे लागत असेल. पण याला पर्याय आहे. खुद्द रुजुता दिवेकर वर्क फ्रॉम होम करताना डाएटमध्ये अशा कोणत्या गोष्टी समाविष्ट कराव्यात ज्यामुळे तुमचा हा त्रास कमी होईल हे सांगत आहेत. जाणून घेऊया या गोष्टी...

तुम्हाला वर्क फ्रॉम होममुळे अनेक व्याधी आणि त्रासांना सामोरे जावे लागत असेल. तुमच्या डोळ्यांवर, वजनावर, पचनशक्तीवर त्याचा विपरित परिणाम होत असेल. तुम्हाला वाटत असेल याला पर्याय नाही. पण याला पर्याय आहे. खुद्द रुजुता दिवेकर वर्क फ्रॉम होम करताना डाएटमध्ये अशा कोणत्या गोष्टी समाविष्ट कराव्यात ज्यामुळे तुमचा हा त्रास कमी होईल हे सांगत आहेत. जाणून घेऊया या गोष्टी...

फळेफळे अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. जी मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानाशी लढण्यास मदत करतात. ताज्या आणि हंगामी फळांचा समावेश वर्क फ्रॉम होम करताना करा. या व्यतिरिक्त, आहारात प्रोबायोटिकचा समावेश करा ज्यामुळे चांगले बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते. फळांमध्ये भरपूर फायबर असते. जे पाचन तंत्राला चालना देण्यासाठी मदत करते.

तूपतूप रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. हे आपली त्वचा, सांधे आणि पचन सुधारण्यास मदत करते. हे फॅटी अॅसिडने समृद्ध आहे. जे पचन सुधारते आणि डोळ्यांवरील ताण कमी करण्यास मदत करते.

नट्सजास्त तास काम केल्यामुळे शरीरात ऊर्जा कमी होऊ लागते आणि हाडांची खनिज घनता देखील कमी होते. हाडे निरोगी ठेवण्यासाठी मूठभर सुकामेवा तसेच नट्स आपण दररोज खाल्ले पाहिजेत. हाडे कमकुवत झाल्यामुळे मासिक पाळी, डोकेदुखी, जास्त रक्तस्त्राव होण्याच्या समस्या निर्माण होतात.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स