मोर्चा एन्ट्रो...

By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:22+5:302014-12-18T22:39:22+5:30

शेतकरी अडले, मंत्री धावले

Front entry ... | मोर्चा एन्ट्रो...

मोर्चा एन्ट्रो...

तकरी अडले, मंत्री धावले

-विधानभवनावर धडकले आठ मोर्चे : शेतकरी, वनमजूर, भूमिहीन व माजी सैनिकांनी वेधले लक्ष

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी गुरुवारी विधानभवनावर आठ मोर्चे धडकले. यात शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरणारे दोन मोर्चे होते. रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय करून देण्याची मागणी लावून धरीत जलसंपदा व जलसंधारणमंत्री विजय शिवतारे यांना मोर्चात येण्यास भाग पाडले. यावेळी दाणे न भरलेल्या लोंब्या त्यांना भेट म्हणून देण्याचा प्रयत्न झाला. या मोर्चासोबतच वनमजूर, भूमिहीन, माजी सैनिक, केरोसीन हॉकर्स, मातंग समाज, अपंग निराधार मोर्चेकऱ्यांनी आपला आवाज बुलंद केला.

Web Title: Front entry ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.