शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

डाएटमुळे आपल्या चेहऱ्यामध्ये होत आहेत बदल - रिसर्च 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 10:57 IST

वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, सध्या आपण आहारात जास्तीत जास्त प्रोसेस्ड फूडचा समावेश करत आहोत. त्यामुळे आपला चेहरा लहान होत आहे.

वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, सध्या आपण आहारात जास्तीत जास्त प्रोसेस्ड फूडचा समावेश करत आहोत. त्यामुळे आपला चेहरा लहान होत आहे. आर्कियॉलॉजिस्टच्या एका इंटरनॅशनल टिमने ह्यूमन फेसचं इवॉल्यूशन केलं, ज्यामध्ये 100,000 वर्षांमध्ये हळूहळू चेहरा बारिक होत असल्याचे समोर आले. 

(Image Credit : Naked Security - Sophos)

निएंडरथल मानव आणि माकडांचं कपाळ मोठ आणि थोडंसं भरीव असायचं. त्याचबरोबर त्यांचा चेहरा रूंद आणि दात मोठे होते. मानवाने जेव्हा अन्न शिजवण्यास सुरुवात केली, तेव्हापासून मानवाचा चेहरा आधीपेक्षा बारिक होण्यास सुरुवात झाली. याचाच अर्थ असा की, आपल्याला अधिक शक्ती असणारा जबडा आणि दातांची गरज कमी भासू लागली. 

यॉर्क आणि हॉल यूनिवर्सिटीज जुन्या आफ्रिकी मानवांच्या चेहऱ्यापासून ते मॉर्डन चेहऱ्यांपर्यंत सर्व टप्प्यांवर चेहऱ्यांमध्ये झालेल्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. यॉर्क यूनिवर्सिटीचे प्रोफेसर पॉल यांनी सांगितले की, 'मानवाच्या सध्याच्या आहारामध्ये असणाऱ्या सॉफ्ट डाएटमुळे मानवाचा चेहरा हळूहळू लहान होत आहे.' तसेच मानवाचा चेहरा कितपत बदलू शकतो याचंही एक लिमिट आहे. परंतु श्वास घेण्यासाठई मोठ्या नेजल खॅविटीची गरज असते. 

वैज्ञानिकांच्या मते, मानवाच्या चेहऱ्याचा विकास होण्यामागी आणखी एक कारण म्हणजे, आपण आपल्या आयब्रोजनी जास्तीत जास्त एक्सप्रेशन्स देऊ शकतो. मानवाची जशी जशी उत्क्रांती झाली आणि तो शिकाऱ्यापासून शेतकरी झाला. तसेच शेतीच्या माध्यामातून मका आणि गव्हाचं पिक घेऊन चपाती तयार करू लागले. तसतसा आपला चेहरा लहान होत गेला. प्रोफेसर पॉल असं सांगतात की, 'आम्हाला हे माहीत आहे की, डाएट, श्वास घेण्याची प्रक्रिय आणि वातवरणात होणाऱ्या बदलांमुळे मनुष्याचा चेहरा असा झाला आहे. परंतु, याच्याच आधारावर विकासाची व्याख्या तयार करणं योग्य नाही.' आपण आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंची कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनमार्फत 20 प्रकारचे इमोशन्स जाहिर करू शकतो. आपला पूर्वज असलेला मानव असं करण्यासाठी सक्षम नव्हते. त्यांच्या चेहऱ्याचा आकार आणि स्नायूंची जागा वेगळी होती. 

टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झालेल्या असून आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. 

टॅग्स :ResearchसंशोधनHealthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्स