कुत्र्याच्या हल्ल्यात पाच जण जखमी
By Admin | Updated: March 13, 2016 00:04 IST2016-03-13T00:04:05+5:302016-03-13T00:04:05+5:30
जळगाव : शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच असून शनिवारी पुन्हा पाच जणांना कुत्र्याने चावा घेतला. आनंदा महारु तायडे (६५, रा. मेहरुण), बाबू रुशिंदर कणसे (२६, रा. मेहरुण), गजानन प्रल्हाद सोनार (३२, जानकीनगर), परवीन धनगर (२६, रा. कंडारी), रोहीत नवल नन्नवरे (११, रा. बांभोरी) यांना कुत्र्याने चावा घेतला. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

कुत्र्याच्या हल्ल्यात पाच जण जखमी
ज गाव : शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच असून शनिवारी पुन्हा पाच जणांना कुत्र्याने चावा घेतला. आनंदा महारु तायडे (६५, रा. मेहरुण), बाबू रुशिंदर कणसे (२६, रा. मेहरुण), गजानन प्रल्हाद सोनार (३२, जानकीनगर), परवीन धनगर (२६, रा. कंडारी), रोहीत नवल नन्नवरे (११, रा. बांभोरी) यांना कुत्र्याने चावा घेतला. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. बालिका भाजलीजळगाव : गरम भाजीच्या पातेल्यावर पडल्याने वैष्णवी शांताराम जाधव (३, रा. सोयगाव) ही बालिका भाजल्या गेली. तिच्या उजव्या हाताला जखम झाली असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुलाला माकडाचा चावाजळगाव : जामनेर तालुक्यातील वाकोद येथे अक्षय अशोक जोशी (१३) या मुलाला माकडाने चावा घेतल्याने तो जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.