शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

गॅस झाल्यामुळे पोट फुगल्यासारखे वाटते मग, 'या' गोष्टींना आत्ताच गुड बाय करा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 11:50 IST

पोट फुगणे किंवा गॅस होणे सामान्य जरी असली तरी काही लोकांना नेहमी ही समस्या असते. अशा परिस्थितीत आपल्याला काही गोष्टी खाणे टाळले पाहिजे.

पोट फुगणे किंवा गॅस होणे सामान्य जरी असली तरी काही लोकांना नेहमी ही समस्या असते. या लोकांना नाश्ता केल्यावर, जेवण केल्यावर गॅसचा त्रास होतो. यामुळे, पोट दुखतं. यामागे आपला आहार आणि जीवनशैली ही मुख्य कारणे आहेत. पुरेसे पाणी न प्यायल्यानेही हे होऊ शकते. अशा परिस्थितीत आपल्याला काही गोष्टी खाणे टाळले पाहिजे.

गव्हाचे पदार्थगव्हापासून बनवलेल्या गोष्टी खाल्ल्यानंतर तुम्हाला बहुतेकदा पोट फुगल्या सारखे वाटत असेल. मग ही लक्षणे सेलिआक नावाच्या रोगाचे असू शकते. ब्रेड, तृणधान्ये, बिस्किटे, पास्ता यासारख्या गोष्टी खाल्ल्यानंतर जर आपल्याला पोटाची समस्या उद्भवली असेल तर आपल्याला ग्लूटेन मुक्त आहार घेणे आवश्यक आहे. ग्लूटेन मुक्त आहार घेणे ही एक कठीण गोष्ट नाही. आता बरीच प्रकारच्या ग्लूटेन फ्री वस्तू बाजारात उपलब्ध आहेत.
सोयाबीनसोयाबीन आहारात हेल्दी मानले जाते यात काही शंका नाही, परंतु यामुळे गॅस देखील होऊ शकतो. कारण ते पचण्यासाठी जड असते. जर आपल्याला पोट फुगण्याचा त्रास असेल तर सोयाबीन खाणे टाळले पाहिजे.
फॅट्सतळलेले आणि जास्त चरबीयुक्त अन्न खाल्ल्याने पोटावर दबाव येतो. एवढेच नाही तर या गोष्टी खाल्ल्याने पोटदुखी, गॅस, अपचन या समस्या वाढतात. जर आपल्याला ब्लोटिंगची समस्या येत असेल तर आपण चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळावे. या गोष्टी खाल्ल्यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या देखील उद्भवू शकते.
कार्बोनेटेड पेयबर्‍याच लोकांना असे वाटते की कार्बोनेटेड पेये प्यायल्याने पोट फुगण्याच्या समस्येपासून मुक्तता होईल. परंतु असे नाही कारण प्रत्यक्षात उलट घडते. कार्बोनेटेड पेयांमध्ये कार्बन डाय ऑक्साईड वायूचे प्रमाण जास्त असते. जेव्हा आपण हे पेय घेतो. तेव्हा आपण जास्त प्रमाणात गॅस आत घेतो. जी आपल्या पाचन तंत्रासाठी हानिकारक असते.
खारट गोष्टीजास्त खारट पदार्थ खाल्ल्याने शरीरातून द्रव बाहेर पडत नाही, ज्यामुळे पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो. न्याहारीमध्ये चिप्स किंवा खारट पदार्थांऐवजी निरोगी गोष्टी खा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स