शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

सावधान! वॅक्सीनसाठी रजिस्ट्रेशन करताना या लिंकवर चुकूनही करू नका क्लिक, होऊ शकतं नुकसान....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 12:59 IST

Coronavirus Vaccination : सोशल मीडियावर अनेक मेसेज व्हायरल होत आहेत. ज्यात कोरोनाच्या लसीसाठी रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले जात आहे.

देशात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट सुरू असताना दुसरीकडे वॅक्सीनेशनचं कामही वेगाने सुरू आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये १८ वर्षावरील लोकांना कोरोनाची लस दिली जात आहे. अशात यावरून सोशल मीडियात वेगवेगळ्या अफवाही पसरत आहेत. औषधांपासून ते अनेक गोष्टींना कोरोनापासून बचावाचे उपाय सांगितले जात आहेत. सोशल मीडियावर अनेक मेसेज व्हायरल होत आहेत. ज्यात कोरोनाच्या लसीसाठी रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले जात आहे. पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमने याची चौकशी केली आणि सत्य काय आहे ते सांगितलं.

सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज व्हायरल झाला असून १८ वर्षावरील लोकांनी त्यातील लिंकवर क्लिक करून लसीसाठी  रजिस्ट्रेशन करण्यास सांगितलं जात आहे. पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमने हा मेसेज फेक असल्याचं सांगितलं.

काय आहे मेसेज?

पीआयबीच्या टीमने ट्विट करून लिहिले की, एका मेसेजमधून दावा केला जात आहे की, १८ वर्षावरील सर्व लोकांनी दिलेल्या लिंकवर क्लिक करून एक मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करा. त्याद्वारे लसीसाठी रजिस्ट्रेशन करा. PIB Fact Check टीमने हा मेसेज फेक असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी सांगितले की, वॅक्सीनच्या रजिस्ट्रेशनसाठी http://cowin.gov.in या वेबसाइटलाच भेट द्या.

कुठे कराल वॅक्सीनसाठी रजिस्ट्रेशन?

१८ पासून वरच्या वयोगटातील लोक आता वॅक्सीन घेण्यासाठी कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतु किंवा उमंग अ‍ॅपच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करू शकतात. या प्लॅटफॉर्म माध्यमातूनच तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. सरकारी हॉस्पिटल्ससोबतच प्रायव्हेट वॅक्सीनेशन सेंटरवरही तुम्ही वॅक्सीन घेऊ शकता. मात्र, प्रायव्हेट वॅक्सीनेशन सेंटरवर तुम्हाला ठराविक रक्कम द्यावी लागेल.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यtechnologyतंत्रज्ञान