शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Fact Check : कोरोना संसर्ग झाल्यास तुरटीच्या पाण्यानं गुळण्या केल्यानं बचाव होतो? जाणून  घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 15:50 IST

Fact Check : कोरोना व्हायरसपासून बचावासाठी लोक वेगवेगळ्या घरगुती उपायांचा वापर करत आहे.

 कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं पुन्हा एकदा गंभीर स्वरूप घेतलं आहे. संक्रमणच्या वाढत्या प्रकोपामुळे मोठ्या संख्येनं लोकांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. यामुळे एकंदरच भयानक स्थिती पाहायला मिळत आहे. रोज लाखो लोकांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी लोक वेगवेगळ्या घरगुती उपायांचा वापर करत आहे.

अशा परिस्थितीत विविध प्रकारचे घरगुती उपचारही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तशाच प्रकारे, एक व्हिडिओ आजकाल मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, असा दावा केला जात आहे की, तुरटीच्या पाण्याचे सेवन केल्यास कोरोनाचा संसर्ग टाळता येतो.

अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की, तुरटीच्या पाण्याचे सेवन केल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग रोखता येतो आणि यामुळे संक्रमित व्यक्तीला चांगले आरोग्यही मिळू शकते. व्हायरल व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती असे सांगत आहे की, जेवणानंतर अर्धा ग्लास पाण्यामध्ये तुरटी फिरवावी. त्यानंतर या पाण्यानं गुळण्या केल्यास कोरोना विषाणूच्या संसर्गापासून लांब राहता येतं.

 कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा

दरम्यान कोणत्याही आरोग्य तज्ज्ञाने तुरटीच्या पाण्याच्या सेवनाने कोरोना संक्रमण कमी होते. याबाबत काहीही माहिती दिलेली नाही. म्हणून कोरोनापासून संरक्षण मिळवण्यासाठी अशा  खोट्या गोष्टींपासून लांब राहणं गरजेचं आहे.  

माहिती ब्युरोने (पीआयबी) वृत्ताची पडताळणी करण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेक टीम नावाचे एक 'फॅक्ट चेक युनिट' स्थापन केले आहे. कोरोना विषाणूशी संबंधित कोणत्याही बातम्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी आपण त्याची संपूर्ण चौकशी करायला हवी. अन्यथा गंभीर दुष्परिणामांचा सामना करावा लागू शकतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या