शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! पावसाळ्यात वेगाने पसरतोय Eye Flu; 'ही' आहेत लक्षणं, 'असा' करा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 11:31 IST

Eye Flu : कंजक्टिवाइटिस (Conjunctivitis) हा डोळ्यांना होणारा एक आजार असून याला डोळे येणं, डोळे लाल होणं किंवा पिंक आय असं देखील म्हटलं जातं. 

पावसाळ्यात डोळ्यांचं इन्फेक्शन अत्यंत वेगाने पसरतं. देशातील अनेक भागांसह दिल्ली-एनसीआरमध्येही त्याची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. कंजक्टिवाइटिस (Conjunctivitis) हा डोळ्यांना होणारा एक आजार असून याला डोळे येणं, डोळे लाल होणं किंवा पिंक आय असं देखील म्हटलं जातं. 

'ही' आहेत आय फ्लूची लक्षणं

आय फ्लूमध्ये संसर्ग झालेल्या व्यक्तीचे डोळे लाल होतात. यासोबतच डोळ्यांतून सतत पाणी येत राहतं आणि सूज येते. त्यामुळे डोळ्यांनी स्पष्ट दिसू शकत नाही.

हा संसर्ग कसा पसरतो?

जर तुम्ही एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलात तर तुम्हाला या व्हायरसची लागण होऊ शकते. हा व्हायरस संक्रमित व्यक्तीच्या डोळ्यांतून येणाऱ्या अश्रूंच्या संपर्कात आल्यास संसर्ग वाढवतो. याशिवाय, संक्रमित व्यक्ती खोकल्याने किंवा शिंकण्याने देखील संसर्ग पसरू शकतो.

आय फ्लूपासून असा करा बचाव - वेळोवेळी हात स्वच्छ करा.- सतत डोळ्यांना स्पर्श करू नका.- आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा.- वेळोवेळी डोळे धुवा.- बाहेर जाणे जास्त महत्त्वाचे असेल तर चष्मा घालून जा.- संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा.- संक्रमित व्यक्तीचे बेड, टॉवेल किंवा कपडे वापरू नका- टीव्ही-मोबाइलपासून अंतर ठेवा.

काय करू नये

डोळ्यांना संसर्ग झाल्यास प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या.यानंतर सांगितल्याप्रमाणे नियमित औषध घ्या.टॉवेल, रुमाल यांसारख्या तुमच्या वस्तू कोणाशीही शेअर करू नका.डोळ्यांना संसर्ग झाल्यास चष्मा वापरा, चुकूनही लेन्स घालू नका.संसर्ग झाल्यानंतर घरीच रहा, बाहेर गेल्यास संसर्गाचा धोका वाढतो.बरं होण्यासाठी 5 ते 10 दिवस लागू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Healthआरोग्यeye care tipsडोळ्यांची निगाHealth Tipsहेल्थ टिप्स