शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

जिमला जायला वेळ नाही? चिंता नको, घरच्याघरी या एक्सरसाईज करुन घटवा पोटाची चरबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 16:23 IST

अनेकांना कामाच्या ताणामुळे जीमला जाण्यास वेळ मिळत नाही. अशावेळी स्थूलता वाढण्याची अधिक शक्यता असते. मात्र असं होऊ नये यासाठी आम्ही तुम्हाला एक घरच्या घरी करणाऱ्या एक्सरसाइजबद्दल माहिती देणार आहोत.

महिला असो किंवा पुरुष आजकाल सर्वांची एकच तक्रार असते ती म्हणजे वजन वाढल्याची. यासाठी आपण विविध पर्यायांचा वापर करतो. यावेळी अनेकांना कामाच्या ताणामुळे जीमला जाण्यास वेळ मिळत नाही. अशावेळी स्थूलता वाढण्याची अधिक शक्यता असते. मात्र असं होऊ नये यासाठी आम्ही तुम्हाला एक घरच्या घरी करणाऱ्या एक्सरसाइजबद्दल माहिती देणार आहोत.

जाणून घेऊया घरच्या घरी करता येणाऱ्या एक्सरसाइजजिने चढ-उतारबेली फॅट कमी करण्यासाठी तुम्ही घराच्या पायऱ्यांचा वापर करू शकता. पोटाची चरबी कमी करण्याचा हा एक अतिशय सोपा आणि किफायतशीर मार्ग आहे. तुम्हाला फक्त १० मिनिटं पायऱ्या चढून खाली उतरायच्या आहेत.

प्लँकहा व्यायाम घरच्या घरी सहज करता येतो. त्यामुळे तुमच्या शरीराचे स्नायू मजबूत होतात. त्यामुळे वजन उचलण्याची क्षमता वाढते आणि कंबरही मजबूत होते. हे मेटाबॉलिझम मजबूत करतं आणि शरीरात लवचिकता आणतं.

थोडावेळ चालणं फायदेशीरमॉर्निंग वॉक हा तुमच्या शरीराच्या आरोग्यासाठी रामबाण उपाय आहे. प्रत्येकाने सकाळी १० ते १५ मिनिटं फिरायला गेलं पाहिजे. चालण्याने तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं. तसेच तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी घामाच्या रूपात बाहेर पडते.

 

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स