शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

रनिंग करताना जास्त धाप लागते का? या टिप्स फॉलो कराल तर समस्या होईल दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 16:45 IST

अनेकांना रनिंग करताना धाप लागते किंवा लवकर थकवा जाणवतो. या कारणाने ते जास्त रनिंगही करू शकत नाहीत आणि ना कार्डिओ एक्सरसाइज करू शकत.

अ‍ॅरोबिक्स, रनिंग, दोरीच्या उड्या, क्रॉसफिट अशा काही कार्डिओ एक्सरसाइज करून हृदयरोगांचा धोका 50 टक्के कमी करता येऊ शकतो. कारण या एक्सरसाइजमध्ये हृदय वेगाने पंप होत. ज्यामुळे हृदयाची धडधड अधिक वेगाने होते आणि शरीरात अधिक प्रमाणात ऑक्सिजन पोहोचू लागतं. यादरम्यान हार्टबीट रेट दीड पटीने वाढतो आणि कधी कधी तर हा आकडा 100 ते 130 प्रति मिनिटे इतकाही होतो. याला कार्डिओवॅस्कुलर कंडिशन असं म्हणतात.

अनेकांना रनिंग करताना धाप लागते किंवा लवकर थकवा जाणवतो. या कारणाने ते जास्त रनिंगही करू शकत नाहीत आणि ना कार्डिओ एक्सरसाइज करू शकत. ही समस्या अलिकडे तरूणांमध्येही अधिक बघायला मिळते. त्यामुळे या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत, ज्यांनी तुम्हाला रनिंग करताना धाप लागणार नाही किंवा श्वास भरून येणार नाही.

धाप लागण्याची कारणे...

धावताना श्वास भरून येण्याची समस्या होणे ही सामान्य बाब आहे. पण जेव्हा त्रास अधिक वाढतो तेव्हा ही समस्या गंभीर होऊ शकते. जर ही समस्या केवळ धावताना किंवा कार्डिओ एक्सरसाइज करताना होत असेल तर यामागे काही कारणे असू शकतात.

सर्वातआधी तर ही समस्या होण्याचं मुख्य कारण हा तुमचा लठ्ठपणा असू शकतो. जास्त वजन असणाऱ्यांना काही आजार असतात. तसेच त्यांना पायऱ्या चढण्यासही समस्या होते. याने त्यांना धाप लागते. दुसरं कारण म्हणजे अ‍ॅलर्जी असू शकतं. अनेकांना धूळ-मातीची अ‍ॅलर्जी असते. ज्यामुळे त्यांना धावताना लगेच श्वास भरून येण्याची समस्या होऊ शकते. तसेच धावताना थकवा किंवा श्वास भरून येण्याचं कारण स्ट्रेसही असू शकतं. त्यासोबतच हृदयापर्यंत जर योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नसेल तर तुम्हाला लवकर थकवा येतो.

काय कराल उपाय?

1) वार्मअप करा

रनिंग करण्याआधी नॉर्मलपणे चालावे. एकदम धावायला सुरूवात करू नका. काही लोक लगेच धावायला सुरूवात करतात. ज्याने त्यांचे हार्टबीट आणि ब्रीदिंग रेट लगेच वाढतात. याने त्यांचा श्वास भरून येतो. त्यामुळे धावण्याची सुरूवात नेहमीच नॉर्मल वार्मअपने आणि हळूहळू करावी.

2) तोंडाने श्वास घेऊ नका

जेव्हा तुम्ही नॉर्मल वॉक करतात तेव्हा शरीराला कमी ऑक्सिजनची गरज असते. पण जेव्हा तुम्ही रनिंग करता तेव्हा हार्ट वेगाने पंप होतो आणि त्यामुळे त्याला अधिक ऑक्सिजनची गरज असते. जास्तीत जास्त लोक रनिंग करताना श्वास घेण्याच्या नादात तोंडाने श्वास घेणे सुरू करतात. ज्याने लवकर थकवा येतो. अशावेळी नाकाने श्वास घ्यावा. कधीच तोंडाने श्वास घेऊ नये.

3) मोठा श्वास घ्यावा

लवकर लवकर कमी श्वास घेतल्याने तुम्हाला लवकर थकवा येतो. या कारणाने जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुम्ही ऑक्सिजन योग्य प्रकारे घेऊ शकता आणि कार्बन डायऑक्साइड योग्य प्रकारे बाहेर सोडू शकता. त्यामुळे श्वास घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान नेहमी हे लक्षात ठेवा की, मोठा आणि लांब श्वास घ्या. 

4) रनिंगमध्ये वॉक ब्रेक

रनिंग करताना थकवा येऊ नये म्हणून हा फार चांगला उपाय आहे. यासाठी ५ मिनिटे धावा आणि नंतर १ मिनिटांचा वॉक करा. काही लोक जास्त वेळ धावतात आणि नंतर ब्रेक घेतात. जे चुकीचं आहे. 

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स