इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस बातमीसाठी चौकट
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:42+5:302015-02-14T23:51:42+5:30
चौकट---

इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस बातमीसाठी चौकट
च कट---वर्षभरात २ लाख १२ हजार ३६४ जणांना मिळाला लाभगेल्या वर्षभरात महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसचा राज्यातील तब्बल २ लाख १२ हजार ३६४ जणांनी लाभ घेतला. या सर्वांना वैद्यकीय आपत्कीलन काळात अत्याधुनिक रुग्णवाहिका पुरविण्यात आली. राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या अपघातांमध्ये तत्काळ वैद्यकीय सेवा या सर्व्हिसच्या माध्यमातून देण्यात आली. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. यावर्षी पंढरपूर वारीदरम्यान पुण्यापासून पंढरपूरपर्यंत या सेवेतील रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या होत्या. त्यांनी हजारो वारकर्यांवर उपचार केले. माळीण दुर्घटनेतही या सेवेने महत्वाचे काम केले, अशी माहिती महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसचे मुख्य अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली.-------गेल्या वर्षभरात जिल्हानिहाय मिळालेली रुग्णवाहिकेची सेवाजिल्हाव्यक्तींना मिळालेली रुग्णवाहिकेची सेवाअहमदनगर९३२०अकोला३७५०अमरावती७५६४औरंगाबाद९८४७बीड६१५४भंडारा२६१०बुलडाणा५३२१चंद्रपूर३७२५धुळे४०७१गडचिरोली१४८५गोंदिया३२९५हिंगोली३४३७जळगाव७९२५जालना३८०८कोल्हापूर१०१२९लातूर७०५६मुंबई१७९१२नागपूर८१४१नांदेड८५०३नंदूरबार२८२५नाशिक१०१६९उस्मानाबाद४३७२परभणी३४३७पुणे१५३१६रायगड३०१२रत्नागिरी२१००सांगली७३११सातारा७०५९सिंधुदुर्ग१७८२सोलापूर९६६२ठाणे१०२१२वर्धा१६१७वाशिम२६४६यवतमाळ६७३४पालघर५७