शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
3
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
4
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
5
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
6
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
7
Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!
8
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
9
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
10
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
11
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
12
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
13
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
14
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
15
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
16
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
17
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
18
Rohit Sharma Retires: 'आई, माझं स्वप्न भंगलं' रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ढसाढसा रडली तरुणी, व्हिडीओ व्हायरल
19
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
20
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई

साखर खाणं टाळताय, जाणून घ्या साखर खाणं बंद केल्याचे परीणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 15:16 IST

साखर ही सर्व पदार्थामध्ये उपयोगी मानली जाते. कारण साखर ही पचनास सहाय्य करते. साखर शरीरात ऊर्जा निर्माण करते.

(Image credit-Food Navigator)

साखर ही सर्व पदार्थामध्ये उपयोगी मानली जाते. कारण साखर  पचनास सहाय्य करते. साखर शरीरात ऊर्जा निर्माण करते. असे असले तरी साखरेचे अनेक दुष्परिणामही आहेत. साखरेच्या अतिसेवनाने मधुमेह, लठ्ठपणा, डोकेदुखी यांसारख्या गंभीर समस्या उद्भवतात. साखरेचे शरीरातील प्रमाण जास्त असण्याला चहा, कॉफी यांसारखे काही पदार्थ कारणीभूत आहेत. वजन कमी करण्याच्या उद्देशाने अनेक लोक हे मिठाई  तत्सम गोड पदार्थांचे सेवन करणे टाळतात. बरेचसे लोक ग्रीन टी ला प्राधान्य देताना दिसून येतात. या सगळ्यात अतिशय कमी प्रमाणात साखर शरीराला मिळते. साखर जास्त खाल्ल्याने आपण जाड होऊ शकतो या भितीने किंवा नाईलाजाने आपण साखरेचे सेवन थांबवतो. 

(Image credit-Utica phoenix)

साखर खाणे पुर्णपणे बंद केल्यास या परीणामांचा सामना करावा लागेल.

१) साखर कमी केल्याने शांत झोप लागते, याऊलट साखरेचे प्रमाण अधिक झाल्यास निद्रानाशाचा सामना करावा लागतो.२) साखरेचे अतिसेवन केल्याने जळजळ आणि श्वासोशच्छवास घेण्यास त्रास  होणे. अशा समस्यांचा सामना करावा लागतो.

(Image credit-Mobihealth)

३) साखरेचे सेवन कमी केल्यास स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते.४) साखर खाणे टाळल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

५) साखरचे सेवन कमी केल्यास  मधुमेह यांसारख्या आजारापासून लांब राहता. येऊ शकते.६) साखर खाणे कमी केल्यास सांधेदुखी तत्सम वेदना दूर होतात.

७) साखर खाणे बंद केल्यास पोट आणि आतडे यांना चांगल्याप्रकारे अन्न पचण्यास मदत होते. ८) चेहऱ्यावरील  डाग, मुरुम घालवण्यासाठी वेगळे उपाय करण्याची गरज भासणार नाही. साखर कमी केल्यास त्वचेत विलक्षण फरक दिसून येईल.

(image credit- medi Beaute)

९) साखर खाणे कमी केल्यास हृदय अधिक चांगल्याप्रकारे काम  करु शकेल. हृदय हे शरीरातील संवेदनशील अवयव आहे.. त्यामुळे त्याची अतिरीक्त काळजी घेणे गरजेचे आहे.१०) साखरेचे अतिसेवन केल्यास वजन वाढून लठ्ठपणाचा सामना करावा लागतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य