शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

घरातील झुरळं लगेच होतील दूर; मसाल्यांचा 'असा' करा वापर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 10:15 IST

Cockroaches removal tips: घरातील झुरळं दूर करण्यासाठी जास्तीत जास्त लोक बाजारातून केमिकल्स किंवा औषधं आणतात. पण याने फार काही फायदा होत नाही.

Cockroaches removal tips: किचनमध्ये स्वच्छता सगळेच करतात पण कुठे ना कुठे काही राहून जातं. ज्यामुळे किचनमध्ये आणि घरात झुरळं होतात. हे झुरळं इतके वाढतात की, घरात सगळीकडे फिरत असतात. ज्यांमुळे आरोग्याचं नुकसान होतं. घरातील झुरळं दूर करण्यासाठी जास्तीत जास्त लोक बाजारातून केमिकल्स किंवा औषधं आणतात. पण याने फार काही फायदा होत नाही. अशात तुम्ही काही घरगुती उपाय करून हे झुरळं बाहेर काढू शकता. त्यासाठी काय करावं हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

किचनमधून झुरळ बाहेर काढण्याचे उपाय

शेफ पंकज भदोरिया यांनी त्यांच्या इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. यांचा वापर करून तुम्ही झूरळ घरातून बाहेर काढू शकता. 

- शेप पंकज यांच्यानुसार थोडं बोरिक पावडर घ्या आणि त्यात थोडी बारीक केलेली मिरची टाका. हे पावडर अशा ठिकाणी पसरवा जिथे झुरळ येतात. काही दिवस हा उपाय केल्यावर झुरळ घरातून गायब होतील.

- जर बोरीक पावडर नसेल तर घरात नक्कीच बेकिंग पावडर असेल.  बेकिंग पावडरमध्ये थोडं तिखट टाका आणि हे मिश्रण झुरळ येतात त्या ठिकाणी टाका. झुरळं घरातून बाहेर जातील. 

- तसेच सगळ्यांच्या घरात लवंग असेतच. याचाही वापर तुम्ही करू शकता. लवंगाचे काही तुकडे घरातील कानाकोपऱ्यात टाकून ठेवा. याच्या गंधाने झुरळ येणार नाहीत. 

- तेजपत्ताच्या सुगंधाने झुरळं बाहेर पळतात. घरातील ज्या कोपऱ्यात झुरळ अधिक प्रमाणात असतात त्याठिकाणी तेजपत्त्याची काही पाने बारीक करुन ठेवा. तेजपत्ते बारीक केल्यावर तुमच्या हाताला तेल लागल्याचे दिसेल. याच तेलाचा सुगंध झुरळांना पळवून लावतो. ही पाने काही दिवसांनी बदलत रहावी. 

- एका वाटीमध्ये समान प्रमाणात बेकिंग पावडर आणि साखर मिश्रित करा. साखरेचा गोडव्याकडे झुरळं आकर्षित होतात आणि बेकिंग सोड्यामुळे ते मारले जातात.  

-  केरोसिनचा वापर करुनही घरातील झुरळं पळवून लावता येतात. पण याच्या वासाने तुम्हालाही त्रास होऊ शकतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य