शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

या फळांची साल फेकण्याची करू नका चूक, शरीराला मिळणार नाही पूर्ण पोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 12:45 IST

Fruit With Peels: काही फळांच्या सालींमध्येच जास्त पोषक तत्व असतात. अशा फळांवरील साल काढणं म्हणजे चूक ठरेल. चला जाणून घेऊ कोणत्या फळांची साल काढू नये.

Fruit With Peels: फळांचे आरोग्याला होणारे फायदे तर सगळ्यांनाच माहीत आहेत. फळांमधून आपल्या व्हिटॅमिन, मिनरल्स,  प्रोटीन आणि फायबरसारखे पोषक तत्व मिळतात. फळं खाणं जेवढं गरजेचं आहे तेवढीच फळं खाण्याची पद्धत जाणून घेणं महत्वाचं आहे. जर फळं चुकीच्या पद्धतीने खाल्ली गेली तर पूर्ण पोषण मिळत नाही. काही लोक फळं सोलून खातात खातात. हे पपई आणि कलिंगडासारख्या फळांसाठी ठीक आहे. पण काही फळांच्या सालींमध्येच जास्त पोषक तत्व असतात. अशा फळांवरील साल काढणं म्हणजे चूक ठरेल. चला जाणून घेऊ कोणत्या फळांची साल काढू नये.

कीवी (Kiwi) 

कीवी फारच आरोग्यदायी फळ आहे. याच्या सालीमध्येही पोषक तत्व असतात. कीवीची साल टणक असते. त्यामुळे अनेक लोक ती काढून टाकतात. याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन आणि अनेक मिनरल्स असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

चीकू 

जास्तीत जास्त लोक चीक्कू सोलून खाणं पसंत करतात. पण याची साल काढणं अवघड असतं. तरीही लोक विचार करतात की, साल खाऊन काही मिळणार नाही. त्यामुळे लोक साल काढून फेकतात. पण चीकूच्या सालीमध्येही अनेक पोषक तत्व असतात. अनेक आजारांवर चीकूची साल फायदेशीर मानली जाते.

पेर

पेर हे फळं लोक फार आवडीने खातात. या फळाची साल खाणंही फार गरजेचं असतं. पेरच्या सालीमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पेरची साल हार्टसाठीही फायदेशीर असते.

सफरचंद

सफरचंद तर जवळपास सगळयाच आजारांमध्ये खाल्लं जातं. अनेक लोक सफरचंदाची साल काढून खातात. पण असं करणं चुकीचं आहे. सफरचंदाच्या सालीमधील पोषक तत्व ब्लड सर्कुलेशन चांगलं करण्यास मदत करतात. सफरचंदाची साल हार्टसाठीही फायदेशीर असते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य