शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

हृदयाच्या ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या करण्यासाठी खा ही लाल फळं, टळेल हार्ट अटॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 12:07 IST

Red Fruits for Heart blockage  : तुम्ही रोज काही लाल फळांचं सेवन केलं पाहिजे. लाल रंगाच्या फळांमुळे हृदयाच्या ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या होण्याास मदत मिळते. 

Red Fruits for Heart blockage  : हृदयाच्या नसा ब्लॉक होणं ही एक अशी समस्या आहे ज्यामुळे हृदयाचे ठोके कमी होतात. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर हृदयाची काम करण्याची क्षमता स्लो होते. याचा संपूर्ण शरीरावर प्रभाव दिसून येतो. हार्ट ब्लॉकेज होण्यामागे ब्लड सर्कुलेशन योग्य पद्धतीने न होणं हे कारण आहे. जर तुम्हाला हृदयाच्या नसा ब्लॉक होऊ द्यायच्या नसेल किंवा ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या करायच्या असेल तर हेल्दी आहार घेणं महत्वाचं आहे. सोबतच तुम्ही रोज काही लाल फळांचं सेवन केलं पाहिजे. लाल रंगाच्या फळांमुळे हृदयाच्या ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या होण्याास मदत मिळते. 

चेरी हृदयासाठी फायदेशीर

हृदयाच्या ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या करण्यासाठी तुम्ही चेरीचं सेवन करू शकता. एक कप चेरीमध्ये साधारणपणे २६० मिलीग्रॅम पोटॅशिअम, लो सोडिअम आणि हाय प्लांट स्टेरोल असतं. एक्सपर्ट सांगतात की, जास्त प्रमाणात पोटॅशिअम आणि कमी सोडिअम असलेल्या पदार्थांचं सेवन करून ब्लड प्रेशर आणि हार्ट ब्लॉकेजची समस्या दूर केली जाऊ शकते. 

डाळिंब

हृदयाच्या ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या करण्यासाठी डाळिंबाचं सेवन करणं फायदेशीर ठरू शकतं. डाळिंबाच्या रसामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्याची क्षमता असते. एक्सपर्टनुसार बॅड कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा झाल्याने शरीराचं नुकसान होतं. अशात डाळिंबाच्या रसाचं सेवन कराल तर तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळेल. तसेच याने हार्ट अटॅक आणि हाय ब्लड प्रेशरची समस्याही कमी केली जाऊ शकते.

सफरचंद हृदयासाठी फायदेशीर

वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, रोज एक सफरचंद खाल्ल्याने हृदयरोगांचा धोका कमी केला जाऊ शकतो. याने हाय ब्लड प्रेशरचा धोकाही कमी होतो. यात असं फायबर असतं जे हृदयासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर असतं.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य