शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

शेवग्याच्या शेंगाचे रुचकर लोणचे; आहे इम्युनिटी बुस्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 15:03 IST

आज आम्ही तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची अशी पाककृती दाखवणार आहोत जी खाल्ल्यावर तुम्ही बोट तर चाटत रहालच पण तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल.

भारताच्या खाद्यसंस्कृतीत जितकी भारतात राज्य तितकीच वैविध्यपूर्ण. सध्या कोरोनाकाळात (corona) रोगप्रतिकारक शक्ती (immunity) वाढवण्यासाठी आपण प्रत्येकजण प्रयत्न करत असाल पण भारताच्या खाद्यसंस्कृतीतच याचे उत्तर लपलेले आहे. सी व्हिटऍमिनयुक्त (c vitamin) शेवग्याच्या शेंगा म्हणजे या काळात रोगप्रतिकारक शक्ती उत्तम ठेवण्याचा स्वादिष्ट उपाय. आज आम्ही तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची अशी पाककृती दाखवणार आहोत जी खाल्ल्यावर तुम्ही बोट तर चाटत रहालच पण तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल.

शेवग्याच्या शेगांचं लोणचंतुम्ही ऐकलही नसेल पण शेवग्याच्या शेंगाच लोणचं दक्षिण भारतात तयार केलं जातं. सध्याच्या कोरोनाकाळात शेवग्याच्या शेंगाना मागणी वाढली आहे. त्यामुळे शेवग्याचं हे लोणचं खास तुमच्यासाठी...

साहित्यमेथीहिंगबडीशेपतेलव्हिनेगर आणि सर्वात महत्त्वाच्या म्हणजे शेवग्याच्या शेंगा

कृतीएका भांड्यात किंवा कुकरला शेवग्याच्या शेंगा उकडून घ्या. शेवग्याच्या शेंगा उकडल्यामुळे त्यात मसाले व्यवस्थित मिक्स होतील आणि त्या चोखून खाताना तुम्हाला वेगळीच चव लागेल. त्यानंतर गरम तव्यावर तेल तापवावे. त्यात हिंग, बडिशेप, मेथी घालून फोडणी तयार करावी.शेवग्याच्या उकडलेल्या शेंगा या फोडणीमध्ये मुरवाव्यात. वरून व्हिनेगर टाकावे. हे लोणचे बरणीत भरून ठेवावे. हे लोणचे ३ दिवस टिकते.

शेवग्याच्या शेंगांचे फायदे

रोगप्रतिकारक शक्ती वाढतेकोरोनाकाळात रोगप्रतिकारक शक्ती (Immunity)सी व्हिटॅमिनयुक्त पदार्थ खाण्याकडे सर्वांचा ओढा असतो. शेवग्याच्या शेंगामध्ये सी व्हिटॅमिन म्हणजेच क जीवनसत्व मोठ्याप्रमाणावर असते. तसेच यामध्ये पोटॅशियम, आयरन, मॅग्नीशियम, कार्बोहाइड्रेट्स, प्रोटीन, कॅल्शियम, व्हीटॅमिन-ए आणि बी अशी पोषकतत्वे असतात. या सर्वांचा उपयोग कोरोनाकाळात इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यामध्ये होतो. यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळेही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

मुतखड्याचा त्रास दूर होतो

शेवग्याचे सुप प्यायल्यामुळे तसेच भाजी खाल्ल्यामुळे मुतखड्याच्या त्रासापासून आराम मिळतो. त्यामुळे मुतखडा बाहेर शरीराच्या बाहेर पडतो असा दावा केला जातो.

केस मजबूत होतात

शेवग्याच्या फुलांचा उपयोग केस चमकदार व मजबूत करण्यासाठी केला जातो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार शेवग्याच्या फुलांचा चहा केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न