शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

रात्री झोपण्याआधी दूध पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 09:51 IST

Health Tips : सामान्यपणे असं म्हटलं जातं की, झोपण्याआधी गरम दूध प्यायल्याने चांगली झोप येते. पण हेल्थ एक्सपर्ट्सचं मत आहे की, तुम्ही रात्री झोपण्याआधी दुधाचं सेवन अजिबात करू नये. 

Health Tips : दूध आरोग्यासाठी किती फायदेशीर असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. कारण दुधात भरपूर प्रोटीन आणि कॅल्शिअम असतं. तसेच दुधात व्हिटॅमिन ए, बी2 आणि बी12 हेही असतात. पण काही लोकांना दूध प्यायल्यानंतर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. असं लेक्टॉस इंटॉलरेन्सच्या कारणामुळे होतं. लेक्टॉस इंटॉलरेन्स पचनासंबंधी विकार असतो. लेक्टॉस डेअरी उत्पादनांमध्ये आढळणारं एक मुख्य तत्व असतं. सामान्यपणे असं म्हटलं जातं की, झोपण्याआधी गरम दूध प्यायल्याने चांगली झोप येते. पण हेल्थ एक्सपर्ट्सचं मत आहे की, तुम्ही रात्री झोपण्याआधी दुधाचं सेवन अजिबात करू नये. 

कॅलिफोर्निया स्थित गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉक्टर पलानीअप्पन मणिक्कम यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत सांगितलं की, 30 पेक्षा अधिक वय असलेल्या लोकांमध्ये हळूहळू लॅक्टेज एंजाइमची कमतरता होऊ लागते. ज्याचं कारण त्याचं शरीर दूध पचवण्यात सक्षम नसतं. व्हिडीओत त्यांनी सांगितलं की, आपल्या छोट्या आतडीमध्ये लॅक्टेज एंजाइम आढळून येतं जे दुधातील लॅक्टोजला छोट्या छोट्या अणुसारख्या ग्लूकोज आणि गॅलेक्टोजमध्ये तोडण्याचं काम करतं. जेणेकरून ते सहजपणे अवशोषित व्हावं.

30 वयाच्या आसपास आपल्या छोट्या आतडीमध्ये लॅक्टेज एंजाइमचं उत्पादन फार कमी होऊ लागतं. लॅक्टेज एंजाइम विना, दूध थेट मोठ्या आतडीमध्ये पोहोचतं आणि यात असलेल्या बॅक्टेरियाने अपचनच्या समस्येचा सामना करावा लागतो. याचा प्रभाव पोटतील चरबीवर होतो.ते म्हणाले की, लोकांनी झोपण्याच्या ठीक आधी दुधाचं सेवन करू नये. कारण याने पचनासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ते हेही म्हणाले की, जर तुम्हाला पचनासंबंधी काही समस्या नसेलही तरीही तुम्ही झोपण्याच्या ठीक आधी दूध पिऊ नये. याने आजार तुमच्या पोटाच्या आजूबाजूला फिरत राहतील. 

डॉ. पलानीअप्पन म्हणाले की, तुम्ही जेवण केल्यावर लगेच दुधाचं सेवन करू नये. झोपण्याआधी दुधाचं सेवन कराल तर तुमची इन्सुलिन लेव्हल वाढू शकते. कारण दुधात कार्बोहाइड्रेट असतात जे सरकेडिअन रिदमला डिस्टर्ब करतात. जर तुम्हाला रात्री दूध पिणं पसंत असेल तर प्रयत्न करा की, झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी याचं सेवन करावं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य