शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

रात्री दुधात मिसळून प्या 'हा' पदार्थ अन् बद्धकोष्ठता होईल दूर, सकाळी एकदम OK!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 17:14 IST

पोटाची नियमित साफसफाई न करणे अनेक आजारांचे मूळ बनते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती आणि सोप्या उपायांचा अवलंब करू शकता.

जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या बदलामुळे लोकांच्या पचनसंस्थेवर अनेक दुष्परिणाम होत आहेत. यामुळे लोकांमध्ये बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या होत आहे. लोक अनेकदा बद्धकोष्ठतेची समस्या गंभीरतेने घेत नाहीत आणि त्याकडे लक्ष देत नाहीत. मग पुढे जाऊन ही समस्या गंभीर रूप धारण करते. पोटाची नियमित साफसफाई न करणे अनेक आजारांचे मूळ बनते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती आणि सोप्या उपायांचा अवलंब करू शकता.

रोज रात्री दुधात तूप मिसळून प्याबद्धकोष्ठतेचा त्रास होता असलेल्या व्यक्तीला दिवसभर मनस्तापाचा सामना करावा. लागतो. त्याची दैनंदिन कामेही त्याला व्यवस्थित पार पडता येत नाहीत. त्यामुळे त्याचा सर्व दिवस खूप वाईट जातो. मात्र एका सोपया उपायाने तुम्ही हा दिवसभर होणार मनस्ताप थांबवू शकता. रात्री एक ग्लास दुधात एक चमचा तूप मिसळून प्यायल्यास पचनक्रिया पूर्णपणे बरी होऊन बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. दूध हे संपूर्ण अन्न मानले जाते. ज्यामध्ये सर्व प्रकारची पोषक तत्व आढळतात. तर तुपामध्ये नॅच्युरल फॅट्स असतात. दूध आणि तूप यांचे मिश्रण आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

भरपूर पाणी प्याअनेकवेळा कामात गुंतलेले असताना आपण पाणी पिणे विसरतो, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते. त्यामुळे बद्धकोष्ठतादेखील होऊ शकते. ही समस्या टाळण्यासाठी आपण शरीराच्या गरजेनुसार पाणी पिणे आणि हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे आहे.

फायबर युक्त आहार घ्याज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे. त्यांना फायबर युक्त तृणधान्ये घेण्याचा सल्ला दिला जातो. वास्तविक फायबर युक्त आहार खाल्ल्याने आतड्याची हालचाल सुलभ होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कायम राहते.

नियमित व्यायाम कराव्यायामाने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही सुटका मिळू शकते. परंतु यासंबंधीच्या अभ्यासात संमिश्र परिणाम दिसून आले आहेत. व्यायामाचा आतड्यांच्या हालचालींशी काहीही संबंध नसल्याचंही अनेक अभ्यासातून समोर आलं आहे. मात्र काही लोकांसाठी व्यायामामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स