शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जपानी लोक जास्त आयुष्य जगतात, पण काय खाऊन जगतात हे माहीत नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 13:25 IST

भारतातील प्रसिद्ध डॉक्टर सौरभ सेठी यांनी सांगितलं की, जपानमध्ये जास्त जीवन जगण्यासाठी लोक काय खातात.

जपानमधील लोक 100 वर्ष निरोगी जगतात हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. जपानमध्ये एक ठिकाण आहे जिथे हे लोक इतकं जगतात. जास्त आयुष्य जगण्यासाठी तसं तर काही औषध नाही. पण येथील लोक आपल्या आहारात अशा काही गोष्टींचा समावेश करतात ज्यामुळे त्यांना शक्ती मिळते आणि आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात.

100 वर्ष जगण्यासाठी काय करावं लागतं? असा प्रश्न अनेक लोकांना पडत असेल. तर उत्तर तुमच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये आहे. ज्यांमुळे लोकांचं वय कमी होत चाललं आहे.

आजकाल लोक सरासरी 60 वयापर्यंतच जगत आहेत. पण जगात अशीही काही ठिकाणं आहेत जिथे लोक 100 वर्ष जगतात. यातील एक देश जपान आहे. जपानसहीत अनेक देशांमध्ये काही ठिकाणांना 'ब्लू झोन' च्या कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलं आहे. याची सगळ्यात खास बाब म्हणजे इथे राहणारे लोक 100 वर्षापेक्षाजास्त जगतात.

मुळात जास्त जीवन जगण्यासाठी डाएट आणि फिजिकल अ‍ॅक्टिविटीची काळजी घेतली पाहिजे. भारतातील प्रसिद्ध डॉक्टर सौरभ सेठी यांनी सांगितलं की, जपानमध्ये जास्त जीवन जगण्यासाठी लोक काय खातात.

मिशो सूप

मिशो सूप फर्मेटेड सोयापासून बनवलं जातं. याची खास बाब म्हणजे यातून तुम्हाला प्रोबिओटिक तत्व भरपूर मिळतात. याच्या सेवनाने पोट आणि आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळते.

रताळे

तुम्ही हे कंदमूळ नक्कीच पाहिलं असेल आणि अनेकदा खाल्लंही असेल. डॉक्टरांनुसार, यात भरपूर प्रमाणात anthocyanin नावाचे अ‍ॅंटीऑक्सिडेंट असतात. तसेच यात अ‍ॅंटी-कॅन्सर, अ‍ॅंटी डायबिटीक, अ‍ॅंटी इन्फ्लामेटरी, अ‍ॅंटी मायक्रोबियल आणि अ‍ॅंटी ओबेसिटी गुण असतात.

डायकोन मूळा

सामान्य मुळ्यापेक्षा हा मूळा जरा वेगळा असतो. यात व्हिटॅमिन सी भरपूर असतं. याच्या नियमित सेवनाने इम्यून सिस्टीम मजबूत होण्यास मदत मिळते. इम्यून पॉवर मजबूत झाल्याने तुम्हाला संक्रमण आणि आजारांसोबत लढण्याची शक्ती मिळते.

समुद्री शेवाळ

समुद्री शेवाळात व्हिटॅमिन ए, सी, आणि ई, कॅरोटीनॉयड आणि फ्लेवोनोइड सारखे अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट असतात. हे ऑक्सिडेंट तुमच्या शरीरातील सेल्स डॅमेज होण्यापासून वाचवतात. त्याशिवाय यात सगळे मिनरल्स आढळतात जे शरीराला चांगलं काम करण्यासाठी गरजेचे असतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य