शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हीही बदामाची साल फेकता का? जाणून घ्या कसा करावा त्यांचा वापर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 10:10 IST

Uses of almond peel : या सालीमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. जे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असतात. अशात आज आम्ही तुम्हाला बदामाच्या सालीचा वापर कसा करू शकाल हे सांगणार आहोत.

Uses of almond peel : भिजवलेले बदाम भरपूर लोक खातात. बदाम खात असताना त्यांची साल जास्तीत जास्त लोक फेकून देतात. पण असं करणं चुकीचं ठरू शकतं. कारण बदामाच्या सालीमध्येही अनेक पोषक तत्व असतात. या सालीमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. जे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असतात. अशात आज आम्ही तुम्हाला बदामाच्या सालीचा वापर कसा करू शकाल हे सांगणार आहोत.

सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम साल काढून खाणं ही कॉमन पद्धत आहे. मात्र हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, बदामाची साल न काढता खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं. कारण या सालीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. पण नेहमीच बदाम सालीसोबत किंवा सालीशिवाय खाण्याचा सल्ला दिला जातो कारण यात फायटिक अॅसिड नावाचं रसायन असतं. जे आरोग्यासाठी नुकसानकारक असतं. पण याचे काही फायदेही आहेत. तेच आज जाणून घेऊ.

पोट साफ होण्यास मदत

बदामाच्या सालीमध्ये भरपूर फायबर असतं. जे आतड्यांमध्ये चांगेल बॅक्टेरिया वाढवतात आणि यात फ्लेवोनोइड्स असतात. बदामाच्या सालीचं तुम्ही अळशी, खरबूजाच्या बीया आणि मिश्रीसोबत मिक्स करून दुधासोबत सेवन करू शकता. याने पोट साफ होण्यास मदत मिळेल.

हेअरमास्क करा तयार

बदामाच्या सालीचा हेअरमास्क तयार करण्यासाठी अर्धा कप बदामाची साल, १ अंड, १ मोठा चमचा खोबऱ्याचं तेल, २ मोठे चमचे एलो जेल आणि मध मिक्स करा. हे मिश्रण चाळणीने गाळून केसांवर लावा. यात व्हिटॅमिन ई भरपूर असतं. जे केसांना पोषण देतं.

स्नॅक्स म्हणून खाऊ शकता

१ कप बदामाची साल घ्या, ती चांगली धुवा आणि उन्हात वाळत घाला. यानंतर एक वाटा घ्या त्यात एक मोठा चमचा ऑलिव्ह ऑइल, एक चमचा लसूण पावडर, एक चमचा कांद्याची पावडर, टेस्टनुसार मीठ आणि काळी मिरे टाका. या गोष्टी चांगल्या मिक्स करा आणि मग यात वाळलेली बदामाची साल टाका. आता याना १० ते १५ मिनिटे बेक करा. हे मिश्रण कुरकुरीत झाल्यावर एका डब्यात स्टोर करा. हे तुम्ही कधीही खाऊ शकता.

बदाम खाण्याचे योग्य वेळ

झोपण्याआधी फायदेशीर

झोपण्यापूर्वी मुठभर बदाम खाल तर याने तुम्हाला अनेक फायदे होतील. बदामात मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे झोप आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. रात्री बदाम खाल तर मॅग्नेशिअममुळे ब्लड शुगरही कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत मिळते. डायबिटीसचे रूग्ण असाल तर थोडे बदाम खाऊन झोपावे. 

तसेच रात्री बदाम भिजवून ठेवून सकाळी खाल तर यानेही शरीराला आश्चर्यकारक फायदे होतात. बदामाच्या सालीमुळे अनेकजण बदाम पचवू शकत नाही. त्यामुळे अनोशा पोटी सालीसह बदाम खाऊ नये. तुम्ही एक ग्लास दुधात बदाम मिश्रित करूनही सेवन करू शकता. बदामाच्या सालीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे सालीसह बदाम खाणंही फायदेशीर आहे. फक्त अनोशा पोटी खाऊ नका.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य