शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात डोळ्यांच्या 'या' तीन समस्यांकडे करू नका दुर्लक्ष, परीणाम आहेत अतिगंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 12:50 IST

डोळे शरीरातील सर्वात संवेदनशील अवयव आहेत. थोडासा निष्काळजीपणा केल्यास डोळ्याच्या संसर्गाचा धोका असतो. अशा तीन डोळ्यांच्या समस्या आहेत ज्यांचा पावसाळ्यात सामना करावाच लागतो. त्यापासून बचाव कसा करावा हे आपण पाहुया.

पाऊस पडताच रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. वातावरणातील ओलाव्यामुळे, हानिकारक जीवाणू आणि शरीरास नुकसान करणारे विषाणू सक्रिय होतात. याशिवाय पावसात चहूबाजूंना हिरव्या गवत आणि पाण्यामुळे बारीक किडे अधिक प्रमाणात आढळतात. अशा परिस्थितीत त्यांचा धोका आपल्या शरीरावर वाढतो. विशेषत: शरीराच्या नाजूक भागावर संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. डोळेदेखील शरीरातील सर्वात संवेदनशील अवयव आहेत. थोडासा निष्काळजीपणा केल्यास डोळ्याच्या संसर्गाचा धोका असतो. अशा तीन डोळ्यांच्या समस्या आहेत ज्यांचा पावसाळ्यात सामना करावाच लागतो. त्यापासून बचाव कसा करावा हे आपण पाहुया. याची माहिती डॉ. रमन कुमार यांनी ओन्लीमायहेल्थ या वेबसाईटला दिली आहे.

डोळे येणेडोळ्यातील पांढरे होणारे भाग आणि पापण्यातील अंतर्गत भाग याला कंजेक्टिवा म्हणतात. डोळ्याच्या या भागामध्ये जळजळ होणे, लालसरपणा आणि सूज येणे याला कंजेक्टिव्हायटीस म्हणजेच डोळे येणे असे म्हणतात. पावसातील बॅक्टेरिया डोळ्यांनाही संसर्गित करतात, यामुळे कंजेक्टिव्हायटीस आजार होतो. हे टाळण्यासाठी, डोळे दिवसातून बर्‍याचदा थंड पाण्याने धुवावेत.

डोळे कोरडे होणेपावसात डोळे कोरडे होण्याचीही समस्या दिसून येते. हा रोग केवळ पावसाळ्यातच उद्भवतो. डोळ्यां मध्ये जळजळ, चुरचुरणे आणि वारंवार पाणी येणे यासारख्या समस्या होतात. आहारात बदल करुन डोळ्याच्या कोरडेपणाच्या समस्येपासून मुक्ती मिळू शकते.

आईस्टाईपावसात संक्रमणाचा धोका जास्त असल्याने वारंवार डोळ्यांना स्पर्श करणे टाळले पाहिजे. असे बर्‍याचदा पाहिले गेले आहे की अस्वच्छ हातांना स्पर्श केल्याने डोळ्यांचा संसर्ग होतो. पावसाळ्यातही बर्‍याचदा डोळ्यांना आईस्टाई ॉआल्याचा त्रास होतो. पापणीभोवती डोळ्याची सूज किंवा उभारी येणे म्हणजे आईस्टाई. हा आजार डोळ्यांना अस्वच्छ हातांना स्पर्श केल्याने देखील होतो.

पावसाळ्यात अशा प्रकारे डोळ्यांची काळजी घ्या

  • न धुता आपल्या हातांनी डोळ्यांना कधीही स्पर्श करु नका.
  • आपले वापरलेले टॉवेल रुमाल आणि साबण कुणालाही वापरण्यास देऊ नका.
  •  धूर-धूळ प्रदूषण आणि तीव्र सूर्यकिरणे आणि प्रकाश यांच्यापासून डोळ्यांचे संरक्षण करा.
  •  जेव्हा आपण घराबाहेर पडता तेव्हा चांगल्या प्रतीचे सनग्लासेस वापरा.
  • कंजेक्टिव्हायटीस संसर्गाच्या वेळी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स