शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यांच्या समस्यांकडे करु नका दुर्लक्ष, करा 'हे' साधे सोपे उपाय, डोळ्यांना चटकन मिळेल आराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 13:17 IST

सध्या वर्क फ्रॉम होममुळे (work from home) सतत लॅपटॉप किंवा कंम्प्युटरवर बसल्यामुळे आपल्या डोळ्यांना त्याचे भरपूर नुकसान होते. त्यामुळे नजर (eyes) कमकुवत होऊ लागते. याशिवाय डोळ्याच्या अनेक समस्याही (eye problems) उद्भवू शकतात. परंतु काही घरगुती टिप्सच्या (home remedies) मदतीने आपण डोळे निरोगी आणि दृष्टी योग्य ठेवू शकतो. जाणून घेऊयात त्याबद्दल...

सध्या वर्क फ्रॉम होममुळे (work from home) सतत लॅपटॉप किंवा कंम्प्युटरवर बसल्यामुळे आपल्या डोळ्यांना त्याचे भरपूर नुकसान होते. त्यामुळे नजर (eyes) कमकुवत होऊ लागते. याशिवाय डोळ्याच्या अनेक समस्याही (eye problems) उद्भवू शकतात. परंतु काही घरगुती टिप्सच्या (home remedies) मदतीने आपण डोळे निरोगी आणि दृष्टी योग्य ठेवू शकतो. जाणून घेऊयात त्याबद्दल...

डोळ्यांच्या समस्येची मुख्य कारणे कोणती आहेत? (causes of eye issues)आय इंफेक्शनजास्त सूर्यप्रकाशवायू प्रदूषण आणि धूळ हाई ब्लड प्रेशर, डायबिटीस आणि कोलेस्ट्रॉलचे आजारअ‍ॅलर्जी

डोळ्यांच्या समस्येवर घरगुती उपाय

  • डोळ्यांच्या समस्येमागील कारण सामान्यत: जास्त ताण, थकवा आणि धूळ आणि माती आणि प्रदूषण आहे. या समस्यांपासून संरक्षण घरगुती पद्धतींद्वारे मिळू शकते. म्हणून आपण संगणक आणि लॅपटॉपवर बराच वेळ काम करत असल्यास, आपण दर १ किंवा २ तासांनी आपल्या डोळ्याला थंड पाण्याने धुवावे. यामुळे त्यांना आराम मिळेल.
  • डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी तुम्ही कोरफडीची मदत घेऊ शकता. थोड्या कापसाच्या मदतीने तुम्ही कोरफड रस डोळ्यांवर लावून थोड्यावेळासाठी आराम करू शकता.
  • जास्त ताणामुळे जर डोळ्यांना सूज येत असेल तर आपण गुलाबजल वापरू शकता. आपण डोळ्यांवर गुलाब पाणी लावू शकता आणि डोळ्यात १-१ थेंब देखील टाकू शकता.
  • डोळ्यांच्या थकव्यापासून मुक्त होण्यासाठी टी बॅग एक प्रभावी मार्ग आहेत. दोन टी बॅग थंड होण्यासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवाव्यात. त्यानंतर त्या डोळ्यावर ठेवा . यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होईल आणि डार्क सर्कल देखील दूर होतील.
  • तुळशीचा रस आपल्या डोळ्यांसाठी देखील उपयुक्त आहे. तुळशीचा रस तुम्ही कापसाच्या मदतीने डोळ्यांवर लावू शकता. यामुळे आराम मिळेल. 
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स