शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गायी-म्हशीच्या दुधापेक्षाही गाढविणीचं दूध अधिक शक्तिशाली? बाबा रामदेवांनी पिऊन सांगितले फायदे; म्हणाले- 'सूपर टॉनिक'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 17:11 IST

पतंजली योगपीठात योगसाधना करताना बाबा रामदेव यांनी गाढविणीचे दूध काढले, ते प्यायले आणि त्याचे अद्भुत आरोग्यदायी फायदेही सांगितले.

योगगुरू बाबा रामदेव यांनी आता गाय, म्हैस अथवा शेळी नव्हे, तर गाढविणीचे दूध 'सुपरफूड' असल्याचे म्हटले आहे. पतंजली योगपीठात योगसाधना करताना बाबा रामदेव यांनी गाढविणीचे दूध काढले, ते प्यायले आणि त्याचे अद्भुत आरोग्यदायी फायदेही सांगितले. बाबा रामदेव यांचा हा अनुभव त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरही शेअर करण्यात आला आहे. 

बाबा रामदेव म्हणाले, गाढविणीचे दूध इतर प्राण्यांच्या दुधापेक्षा अधिक पौष्टिक असते. त्यात लॅक्टोफेरिन नामक घटक मुबलक प्रमाणात आढळतो. जो एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या डॉक्टरांनीही याची पुष्टी केली. ते म्हणाले, गाढविणीचे दूध आरोग्य आणि सौंदर्य दोन्हींसाठीही फायदेशीर आहे. यामुळे त्वचा तर उजळतेच, शिवाय वाढत्या वयाचा प्रभावही कमी होतो.

गढवीनीचे दूध सौंदर्याचे रहस्य - यावेळी बाबा रामदेव यांनी इजिप्शियन राणी क्लियोपेट्राचेही उदाहरण दिले. जी तिच्या सौंदर्यासाठी गाढविणीच्या दुधाने आंघोळ करायची. ही प्राचीन परंपरा आजही प्रभावी असल्याचे बाबा रामदेव म्हणाले. एवढेच नाही तर, हे दूध “सुपर कॉस्मॅटिक” असून त्वचेसाठीही वरदान असल्याचे ते म्हणाले. 

अ‍ॅलर्जी असलेल्या लोकांसाठी सुरक्षित -डॉक्टरांच्या मते, ज्या लोकांना गाय अथवा म्हशीच्या दुधाची अ‍ॅलरिजी आहे, त्यांच्यासाठी गढवीनीचे दूध फायद्याचे आहे. हे केवळ पचायलाच नाही तर, यातील चांगले बॅक्टेरिया अ‍ॅटीऑक्सीडेन्ट आणि अँटी-एजिंगचे काम करते.

गढवीनीचे दूध व्हिटॅमिन आणि मिनरल्स युक्त -नॅशनल लाइब्रेरी ऑफ मेडिसिननुसार, गाढविणीच्या दुधात व्हिटॅमीन ए, विटामिन डी, कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखे पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. हे दूध हाडे मजबूत करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत. लोकांसाठी बाबा रामदेव यांचा हा दावा आरोग्याच्या एका नव्या पर्यायाकडे निर्देश करणारा आहे.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाmilkदूधHealthआरोग्य