तीन जणांना कुत्र्याचा चावा
By Admin | Updated: March 11, 2016 00:27 IST2016-03-11T00:27:49+5:302016-03-11T00:27:49+5:30
जळगाव : शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच असून गुरुवारी पुन्हा तीन जणांना कुत्र्याने चावा घेतला. सुपडाबाई रामचंद्र सोनवणे (७५, रा. श्रीधर कॉलनी), मनीष रवींद्र शिरसाठ (२०, रा. जि.प. कॉलनी), सुशीलाबाई प्रभाकर सोनार (४३, रा. कुसुंबा) यांना कुत्र्याने चावा घेतला. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

तीन जणांना कुत्र्याचा चावा
ज गाव : शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच असून गुरुवारी पुन्हा तीन जणांना कुत्र्याने चावा घेतला. सुपडाबाई रामचंद्र सोनवणे (७५, रा. श्रीधर कॉलनी), मनीष रवींद्र शिरसाठ (२०, रा. जि.प. कॉलनी), सुशीलाबाई प्रभाकर सोनार (४३, रा. कुसुंबा) यांना कुत्र्याने चावा घेतला. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. तरुणास रानडुकराचा चावाजळगाव- जामनेर तालुक्यातील भिलखेडा येथील बाळकृष्ण शिवाजी चौधरी (३१) यांना रानडुकराने चावा घेतल्याने ते जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.