आठ जणांना कुत्र्याचा चावा
By Admin | Updated: March 14, 2016 00:20 IST2016-03-14T00:20:18+5:302016-03-14T00:20:18+5:30
जळगाव : शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच असून रविवारी पुन्हा आठ जणांना कुत्र्याने चावा घेतला. विकास गंगाराम कोळी (३२, रा. वाल्मीकनगर), विकास चव्हाण (१४, रायपूर), सुरेखा तुषार पाटील ( ८० तुकारामवाडी), अमित रमेश गवळी ( २४, शिवाजीनगर), महेबूब गुलाब हुसेन ( ६४, कोळीपेठ), सविता रंजीत वंजारी (२८), साहेबराव गंगाराम खंडेलकर (५१, आयोध्यानगर), लिखित अनुपम अत्तरदे (३, रा. साळवा, ता. धरणगाव) यांना कुत्र्याने चावा घेतला. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

आठ जणांना कुत्र्याचा चावा
ज गाव : शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच असून रविवारी पुन्हा आठ जणांना कुत्र्याने चावा घेतला. विकास गंगाराम कोळी (३२, रा. वाल्मीकनगर), विकास चव्हाण (१४, रायपूर), सुरेखा तुषार पाटील ( ८० तुकारामवाडी), अमित रमेश गवळी ( २४, शिवाजीनगर), महेबूब गुलाब हुसेन ( ६४, कोळीपेठ), सविता रंजीत वंजारी (२८), साहेबराव गंगाराम खंडेलकर (५१, आयोध्यानगर), लिखित अनुपम अत्तरदे (३, रा. साळवा, ता. धरणगाव) यांना कुत्र्याने चावा घेतला. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.