शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

खरंच पाणी प्यायल्यानं वजन वाढतं?, जाणून घ्या 'सत्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 18:04 IST

अनेकजणांना ब्‍लॉटेड म्हणजेच पोट फुगण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यांना असं वाटतं की, जास्त न जेवताही त्यांचं पोट भरल्याप्रमाण वाटतं आणि एक्सरसाइज केल्यानंतरही तुम्हाला हलकं वाटत नाही.

(Image Credit : violetweightloss.com)

अनेकजणांना ब्‍लॉटेड म्हणजेच पोट फुगण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यांना असं वाटतं की, जास्त न जेवताही त्यांचं पोट भरल्याप्रमाण वाटतं आणि एक्सरसाइज केल्यानंतरही तुम्हाला हलकं वाटत नाही. अशातच प्रश्न असा पडतो की, पाण्यामुळे त्यांचं वजन वाढतं का? जाणून घेऊया काय आहे ही परिस्थिती आणि का असं वाटतं?

का होतं असं? 

सतत व्यायाम आणि योगाभ्यासानंतर जर तुमचं वजन कमी होत नसेल तर  तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. असं असू शकतं की, वॉटर वेट तुमच्या शरीराच्या वजनाचं आकलन करू देत नसेल. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, जर तुम्ही प्रत्येक वेळी ब्लॉटेड फिल करत असाल तर असं असू शकतं की, वॉटर वेट तुमचं वजन कमी न होण्याचं कारण आहे. जाणून घ्या का होत आहे असं?

वॉटर वेट काय आहे?

जेव्हा फ्लूइड टिश्यूमध्ये एकत्र होतं तेव्हा ते सूज येण्याचं कारण होतं. वॉटर वेट, तो हिस्सा असतो जिथे शरीर फ्लूइड एकत्र होतं आणि साधरणतः हे किडनीच्या आसपास एकत्र होतं. फ्लूइड बाहेर फ्लश करण्याऐवजी आपलं शरीर अवयव आणि त्वचेमध्ये एकत्र होतात. वॉटर वेटमुळे वाढलेलं वजन तुमचं खरं वजन नसतं. 

कार्ब्स आहे मुख्य कारण

वॉटर गेन करण्याच्या मुख्य कारणांमध्ये मीठ आि कार्ब्सचा समावेश असतो. जास्त मीठ खाल्याने सोडियम पाण्यासोबत शरीरामध्ये विरघळून अडकल्यासारखं होतं. त्यामुळे तुम्ही जेवढं जास्त प्रमाणात मीठाचं सेवन करता तेवढं वॉटर वेट वाढण्याची शक्यता वाढते. अधिक कार्ब्सचं सेवनंही आपल्याला असचं प्रभावित करतं. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, जेव्हा आपण अधिक प्रमाणात कार्ब्स खातो, तेव्हा आपलं शरीर त्यांना लगेच अब्जॉर्ब करत नसून ते ग्लाइकोजनच्या स्वरूपात एकत्र होत राहतात. ग्लाइकोजन अधिक पाणी अब्जॉर्ब करतं, ज्यामुळे वॉटर वेट वाढण्याची शक्यता वाढते. 

अशाप्रकारे वॉटर वेट गेन रोखू शकता :

- मीठाचं अधिक सेवन करणं टाळा.

- जास्त पाणी प्या, जर तुम्ही कमी पाणी पित असाल तर त्याचाही परिणाम शरीरावर होत असतो. 

- जास्त चहा, कॉफी आणि मद्यसेवन करणं टाळा.

- नियमितपणे एक्सरसाइज करा ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

- हायड्रेटिंग पदार्थ खा

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स