शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बटाटे खाऊन वजन वाढतं असं वाटतं का? आधी एक्सपर्टचा सल्ला वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 13:15 IST

Weight Loss Tips : आज आम्ही तुम्हाला बटाट्याची एक खास डाएट सांगणार आहोत, ज्यात 5 दिवसांपर्यंत केवळ बटाटे खायचे आहेत.

Weight Loss Tips : जास्तीत जास्त लोकांना हेच वाटतं की, बटाटे खाऊन त्यांचं वजन अधिक जास्त वाढेल. पण हे खरं आहे की खोटं हे फार कुणाला माहीत नसतं. कारण एक्सपर्टही सांगतात की, वजन कमी करत असताना कार्बोहायड्रेट्सपासून दूर रहा किंवा फार कमी प्रमाणात सेवन करा. मात्र, आज आम्ही तुम्हाला बटाट्याची एक खास डाएट सांगणार आहोत, ज्यात 5 दिवसांपर्यंत केवळ बटाटे खायचे आहेत.

जर्नल मॉलिक्युलर ऑफ न्यूट्रिशन अ‍ॅन्ड फूड रिसर्चमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, जर वजन कमी करायचं असेल तर रोज बटाटे खा. इतकेच नाही तर तुम्ही 5 दिवस केवळ बटाटे खा, याने तुमचं वजन कमी होईल असाही दावा या रिसर्चमध्ये करण्यात आला आहे. याचं कारण म्हणजे बटाटे खाल्ल्यानंतर भूकेची सतत जाणीव होत नाही. भूक लागत नाही. तसेच पोट लवकर भरतं आणि तुम्ही ओव्हरइंटिंग करणार नाहीत.

कॅलरी कमी होतात

या रिसर्चनुसार, बटाटे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात, कारण हे एक असं स्टार्ची फूड आहे ज्यात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जास्त असतं. आणि कॅलरी कमी असतात. सोबतच मेटाबॉलिज्मला वाढवण्यासोबतच वजन कंट्रोल करण्यासही याने मदत मिळते.

वजन कमी होतं

एका मध्यम आकाराच्या बटाट्यात 168 कॅलरी असतात तर उकडलेल्या बटाट्यात केवळ 100 कॅलरी असतात. तज्ज्ञांचं असं मत आहे की, बटाट्याने वजन कमी होतं, मात्र आरोग्याचं नुकसान होत नाही. बटाटे तुम्ही दिवसातून 10 जरी खाल्लेत तरी तुम्ही इतर पदार्थांपेक्षा कमीच कॅलरी यातून सेवन कराल. सोबतच हेल्दीही रहाल.

बटाट्याचे फायदे

बटाट्यामध्ये फायबर आणि प्रोटीनऐवजी व्हिटॅमि बी, सी, आयर्न, कॅल्शिअम, मॅग्नीज, फॉस्फोरससारखे पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. उकडलेले दोन-तीन बटाटे सालीसह दह्यासोबत खाल्ले एक संपूर्ण आहार तुम्हाला मिळेल. बटाटे तळून मसाले लावून, तूप लावून खाल्लेत तर चिकट पदार्थ पोटात जातात. यानेच लठ्ठपणा वाढतो. पण बटाट्यामुळे लठ्ठपणा वाढत नाही. 

बटाट्याची साल फायदेशीर

बटाट्याची साल अनेकजण फेकून देतात. पण बटाट्याची साल खाल्ल्याने जास्त शक्ती मिळते. इतकेच काय तर बटाटे ज्या पाण्यात उकडले ते पाणीही फेकू नका. त्याचा भाजीचा रस्सा तयार करावा. या पाण्यात भरपूर मिनरल्स आणि व्हिटॅमिन असतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य