शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

आंबा पिकतो रस गळतो! सर्वांच्या आवडीचा हा आंबा खाल्ल्याने वजन वाढतं का? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 19:05 IST

वजन कमी करण्याचा विचार केला तर आंबा खाल्ल्याने वजन वाढतं असं अनेकांचं मत आहे. तर आता प्रश्न असा आहे की आंबा खाल्ल्याने वजन कमी होते की नाही?

उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहे. या सिझनमध्ये आंब्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. आंबे खाण्यासाठी अनेकजण या सिझनची आतुरतेने वाट पाहत असतात. आंबा हे फळ सर्वांनाच आवडतं. याव्यतिरिक्त, हे आरोग्यासाठी खूप आरोग्यदायी मानलं जातं. पण वजन कमी करण्याचा विचार केला तर आंबा खाल्ल्याने वजन वाढतं असं अनेकांचं मत आहे. तर आता प्रश्न असा आहे की आंबा खाल्ल्याने वजन कमी होते की नाही?

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, आंबा खाल्ल्याने वजन कमी होत नाही. वेट लॉटसाठी, तुम्ही काही प्रमाणात आंबा खाऊ शकता, दररोज सुमारे १ ते २ स्लाइज. मात्र, जास्त प्रमाणात आंब्याचे सेवन मोठ्या प्रमाणात टाळावं. जर तुम्ही आंबा मोठ्या प्रमाणात खाल्ले तर तुमच्या शरीराचे वजन कमी होत नाही. 

वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत आंब्याचं सेवन कसं करावं?जास्त प्रमाणात आंब्याचं सेवन करू नये. अधिक प्रमाणात आंब्याचं सेवन केल्याने वजन वाढू शकतं. आंब्यामध्ये कॅलरीचं प्रमाण जास्त असतं. अशात जर तुम्ही जास्त कॅलरी घेत असाल तर वेट लॉसच्या प्रक्रियेता काही फायदा नाही.

आंबा नेमका कधी खावा?तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, काही लोकं जेवण झाल्यानंतर आंबा खातात. मात्र असं करू नये. जेवणानंतर आंबा खाणं ही चुकीची पद्धत आहे. या काळात तुम्ही अधिक कॅलरीज इन्टेक करता. त्यामुळे नेहमी दुपारच्या वेळेस आंबा खाल्ला पाहिजे. ही आंबा खाण्याची चांगली वेळ आहे.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स