रुग्णांच्या प्रतीक्षेत डॉक्टर
By Admin | Updated: January 9, 2015 01:18 IST2015-01-09T01:18:42+5:302015-01-09T01:18:42+5:30
रुग्णांच्या प्रतीक्षेत डॉक्टर!

रुग्णांच्या प्रतीक्षेत डॉक्टर
र ग्णांच्या प्रतीक्षेत डॉक्टर!-मेिडकल : वाढीव ओपीडीच्या वेळेत शुकशुकाट(फोटो आहे)नागपूर : शासकीय वैद्यकीय महािवद्यालय व रु ग्णालयात (मेिडकल) उपचारासाठी येणार्या रु ग्णांची वेदना केंद्रस्थानी ठेवून बाह्यरु ग्ण िवभागाच्या (ओपीडी) रु ग्णतपासणीची वेळ एक तासाने वाढिवण्याचा धाडसी िनणर्य अिधष्ठाता डॉ. अिभमन्यू िनसवाडे यांनी घेतला. मात्र वाढलेल्या या वेळेत रुग्णच राहत नसल्याने रुग्णांच्या प्रतीक्षेत डॉक्टरांचा एक तास वाया जात आहे. िवशेष म्हणजे याचा फायदा एमआर (वैद्यकीय प्रितिनधी) घेत असल्याचे िदसून येत आहे. मेिडकलमध्ये उपचाराला येणार्या बहुतांश रु ग्णांमध्ये बाहेरगावच्या रु ग्णांचा समावेश असतो. अशा पिरिस्थतीत मेिडकलच्या बाह्यरु ग्ण िवभागाच्या रु ग्ण तपासणीची वेळ सकाळी ८ ते दुपारी १ वाजतापयर्ंत होती. त्यानंतर आलेल्या रु ग्णांना िकरकोळ आरोग्य तपासणीसाठी अपघात िवभागाकडे पाठिवले जायचे. त्यामुळे अनेकदा रु ग्णांची गैरसोय व्हायची. िकरकोळ आरोग्याच्या तक्र ारीसोबतच या रु ग्णांना पॅथॉलॉिजकल चाचण्यांसाठी गैरसोय व्हायची. सोबतच अनेकदा डॉक्टरदेखील ओपीडीत वेळेवर उपिस्थत राहात नसल्याने रु ग्णांच्या तपासण्या लांबणीवर पडायच्या. रु ग्णांच्या वेदनेची ही गरज लक्षात घेता अिधष्ठाता डॉ. िनसवाडे यांनी िहवाळी अिधवेशनाचे िनिमत्त साधून ओपीडीची वेळ तासाभराने वाढिवण्याचा िनणर्य घेतला. मेिडकलमधील सवर् बाह्यरु ग्ण िवभाग आता दुपारी १ वाजता ऐवजी दुपारी २ वाजतापयर्ंत सुरू राहतात. परंतु रुग्णांना याची मािहती नसल्याने ते दुपारी १२ पूवीर्च येतात. यामुळे १ वाजतापयर्ंत रुग्णच राहत नाही. डॉक्टरांना तब्बल एक तास रुग्णांच्या प्रतीक्षेत िवभागातच बसून रहावे लागते. याचा फायदा एमआर घेतात. मेिडकलमध्ये एमआर यांना भेटण्यासाठी अध्यार् तासाची वेळ देण्यात आली आहे. परंतु आता ओपीडीची वेळ वाढिवण्यात आल्याने याचा फायदा रुग्णांपेक्षा एमआर घेताना िदसून येत आहे. दुसरीकडे ओपीडीचा वेळ वाढिवल्याने अनेक डॉक्टरांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे. दुपारी १.३० वाजताची जेवणाची वेळ २.३० वाजतावर गेली आहे. याचा पिरणाम वैद्यकीय अभ्यासक्रमांवरही पडत असल्याचे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. काहींनी वाढीव वेळेचा आिथर्क लाभ कमर्चारी व पिरचािरकांना िमळणार का, असा प्रश्नही उपिस्थत केला आहे.