रुग्णांच्या प्रितक्षेत डॉक्टर (जोड बॉक्स)
By Admin | Updated: January 9, 2015 01:18 IST2015-01-09T01:18:33+5:302015-01-09T01:18:33+5:30

रुग्णांच्या प्रितक्षेत डॉक्टर (जोड बॉक्स)
>बॉक्स...-याचा फायदा रुग्णांना होईलचबाह्यरुग्ण िवभागाची वेळ एका तासाने वाढिवली याची मािहती फार कमी जणांना आहे. या िवषयीचे फलकही बाह्यरुग्ण िवभागात ठळक पद्धतीने लावण्यात आले नाहीत. परंतु हळूहळू याची मािहती रुग्णांना झाल्यावर याचा फायदा नक्कीच होईल, िवशेषत: बाहेरगावावरून उपचारासाठी येणार्या रुग्णांना होईल. मेिडकलचा हा स्तुत्य उपक्रम आहे.-सुनील जवादेसामािजक कायर्कतार्