शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांची इम्यूनिटी वाढवणारं आणि त्यांच्या विकासात मदत करणारं खास ज्यूस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 10:53 IST

Healthy Juice For Kids: मुलांचे एक्सपर्ट सांगतात की, त्यांची इम्यूनिटी बूस्ट करण्यासाठी त्यांना पांढऱ्या भोपळ्याचा ज्यूस द्या.

Healthy Juice For Kids: लहान मुलांच्या आरोग्याबाबत पालक नेहमीच चिंतेत असतात. लहान मुलांचे खाण्या-पिण्याचे फार नखरे असतात आणि याच कारणाने त्यांची इम्युनिटी पावर कमजोर असते. ज्यामुळे ते सतत आजारी पडतात आणि त्यांच्या एकूण विकासावर प्रभाव पडतो. त्यामुळे मुलांचे एक्सपर्ट सांगतात की, त्यांची इम्यूनिटी बूस्ट करण्यासाठी त्यांना पांढऱ्या भोपळ्याचा ज्यूस द्या. चला जाणून घेऊ लहान मुलांसाठी हा ज्यूस कसा फायदेशीर ठरतो आणि कसा तयार करायचा.

या ज्यूसचे फायदे

पांढरा भोपळा ही एक आवडीने खाल्ली जाणारी भाजी आहे. पण लहान मुलांना याची भाजी आवडत नाही. पण ही भाजी अनेक दृष्टीने खूप चांगली आहे. यात अनेक पोषक तत्वे आहेत. ज्यामुळे इम्यूनिटी पॉवर वाढते. सोबत लहान मुलांच्या विकासातही मदत मिळते. या अॅंटी-इन्फ्लामेटरी गुण असतात जे मुलांसाठी चांगले असतात. यामुळे पोट साफ होतं आणि त्वचाही चांगली होते. तसेच यात फायबरही भरपूर असतं ज्यामुळे मेटाबॉल्जिम मजबूत होतं.

कसं तयार कराल हे ज्यूस?

1) पांढऱ्या भोपळ्याचा ज्यूस घरीच तयार करणं सोपं आहे. यासाठी 1 पाव पांढरा भोपळा घ्या. तसेच भाजलेले जिंर, लिंबाचा रस आणि थोडं मीठ हवं.

2) सगळ्यात आधी पांढरा भोपळा कापून तुकडे करा आणि ब्लेंडरमध्ये टाका. आता त्यात थोडं पाणी टाकून ब्लेंड करा. नंतर एका चाळणीच्या मदतीने ज्यूस गाळून एका भांड्यात काढा. 

3) हे पाणी एका ग्लासमध्ये टाका, त्यात भाजलेलं जिरं, लिंबाचा रस आणि थोडं मीठ टाका. हे चांगलं मिक्स करा. काही वेळ फ्रिजमध्येही ठेवू शकता.

4) हा ज्यूस लहान मुलांना रोज प्यायला द्या. याने त्यांची शक्ती आणि इम्यूनिटी वाढेल. तसेच त्यांच्या एकूण विकासातही मदत होईल. 

5) ज्या लोकांचं पोट खराब असतं ते लोकही हा ज्यूस पिऊ शकता. कारण हा ज्यूस पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी फार फायदेशीर असतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य