शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

नेहमीच डोकं दुखतं का? डॉक्टरांनी सांगितल्या काही सोप्या टिप्स, फॉलो करू मिळेल आराम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 12:02 IST

Headache Causes : AIIMS दिल्लीच्या न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रियंका सहरावत अशा काही टिप्स दिल्या आहेत ज्या रोज डोकं दुखणाऱ्या व्यक्तींनी फॉलो करायला हव्यात.

Headache Causes :  डोकेदुखीची समस्या लोकांना सामान्यपणे रोज होत असते. डोकेदुखीची कारणेही वेगवेगळी असतात. कधी पाणी कमी प्यायल्याने तर कधी जेवण किंवा नाश्ता न केल्याने डोकं दुखतं. तसेच तणाव किंवा क्षमतेपेक्षा जास्त काम केल्यानेही डोकं दुखतं. रोज किंवा एक दिवसआड डोकं दुखण्याची छोटी छोटी कारणे असू शकतात. अशात AIIMS दिल्लीच्या न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रियंका सहरावत अशा काही टिप्स दिल्या आहेत ज्या रोज डोकं दुखणाऱ्या व्यक्तींनी फॉलो करायला हव्यात. या टिप्स फॉलो करून तुम्ही रोजची डोकेदुखीची समस्या दूर करू शकता.

डोकेदुखी दूर करणारे उपाय

- सकाळचा नाश्ता कधीही स्किप करू नका. नाश्ता न केल्याने डोकं दुखतं.

- इंटरमिटेंट फास्टिंग केल्यानेही डोकं दुखतं. त्यामुळे असं काही करणं टाळावं.

- दिवसभरात भरपूर पाणी प्या. दिवसातून किमाम ६ ते ८ ग्लास पाणी प्यावे.

- रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिऊ नये.

- दुपारी बाहेर जाणार असाल तर सनग्लासेस वापरा किंवा छत्रीचा वापर करा.

- सांयकाळी ६ वाजतानंतर चहा, कॉफी किंवा ग्रीन टी चं सेवन करू नका. ६ वाजतानंतर कॅफीन असलेलं ड्रिंक घेऊ नये.

- झोपण्याच्या २ तास आधी कोणत्याही डिजिटल डिवाइसपासून दूर रहा, जसे की, फोन, टीव्ही, लॅपटॉप.

- रोज झोपण्याची आणि सकाळी झोपेतून उठण्याची एकच वेळ ठरवा. रोज रात्री साधारण ७ ते ८ तासांची झोप घ्या.

- जर कुठे दूर प्रवास करत असाल तर दर ९० मिनिटांची ५ मिनिटांचा ब्रेक घ्या.

- फार जास्त आवाजापासून दूर रहा आणि फार जास्त आवाजात बोलूही नका. याने डोकेदुखी वाढते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य